Attitude Status In Marathi

मित्रानो आपल्या जीवनात असे काही प्रसंग येतात तिथे आपल्याला attitude ची गरज असते. कधी कधी समोरच्या व्यक्तीला attitude दाखविणे गरजेचे असते. आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत १००० पेक्षा जास्त attitude status in marathi, attitude quotes in marathi संग्रह फक्त आपल्यासाठी. मुलांपेक्षा मुलींना ऍटिट्यूड दाखवायला जास्त आवडतो म्हणून खास मुलींसाठी attitude shayari in marathi चा संग्रह घेऊन आलो आहोत.  खास मुलांसाठी  marathi attitude thoughts चा युनिक संग्रह, या संग्रहाच्या मदतीने संपूर्ण जगाला दाखवून द्या तुमचा ऍटिट्यूड. आजच्या युगामध्ये सर्वजणांना भाईगिरी करायला आवडते. भाईगिरी करायची म्हटलं तर खास भाईगिरी डायलॉग हवेत जेणेकरून जरा हटके स्टाईल ने भाईगिरी चे इम्प्रेशन पाडू शकता. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत bhaigiri status in marathi चा एक युनिक संग्रह. या संग्रहाच्या मदतीने संपूर्ण जगाला दाखवून द्या तुमची भाईगिरी.

5000+ Attitude Status in Marathi चा युनिक संग्रह फक्त आपल्यासाठी.

Attitude Status in Marathi

सवयी आमच्या खराब नाहीत
फक्त जिंदगी थोडी रॉयल जगतो.

स्वत:च्या जिवावर जगायला शिका.
थोडीशी फाटेल पण, अभिमान वाटेल.

attitude status in marathi

attitude status in marathi

रोडवर स्पीड लिमिट,
पेपर मध्ये टाइम लिमिट,
प्रेमात एज लिमिट,
पण आमच्या दादागिरी मध्ये नो लिमिट.

तुमचा पॅटर्न कोणताही असो,
आमचा नाद केला तर,
पॅटर्न सहीत हिशोब केला जाईल.

marathi attitude thoughts

attitude quotes in marathi

माझ्या पासून थोडं सावध राहा कारण,
माझा Attitude इंद्रधनुष्य सारखा आहे
कधी कोणता रंग बदलेल सांगता येत नाही.

आयुष्यात एवढं यशस्वी व्हायचंय
जी आज नाही बोललीये..
तिच्या नवऱ्याला हाताखाली ठेवायचंय.

attitude quotes in marathi

attitude status in marathi

तुझ्या Attitude वरती लोक जळत असतील पण,
माझ्या Attitude वरती लोक मरतात.

attitude quotes in marathi

जिंकायची क्षमता इतकी ठेवा की,
आपल्याला हरविण्यासाठी प्रयत्न नव्हे,
तर कट रचले गेले पाहिजेत.

bhaigiri status in marathi

attitude shayari in marathi

दहशत तर डोळ्यात पाहिजे
हत्यार तर हवलदार कडे पण असतं.

चुकला तर वाट दावू,
पण, भुंकला तर वाट लावू.

attitude shayari in marathi

attitude status in marathi

Marathi Status | Marathi Love Status

चुलीवरचा तवा आणि आपली हवा
नेहमी चटके देतो.

गर्दीचा हिस्सा नाही
गर्दीच कारण बनायचंय.

attitude status in marathi

bhaigiri status in marathi

लोकांच्या ब्लड ग्रुप मध्ये + आणि – येतात
पण आमच्या ब्लड ग्रुपमध्ये तर Attitude येतो.

attitude shayari in marathi

हरलात म्हणून लाजू नका
जिंकलात म्हणून माजू नका.

marathi attitude thoughts

attitude quotes in marathi

लायकीची गोष्ट नको करू भावा
लोक तुझ्या बंदुकीपेक्षा
माझ्या डोळ्याने जास्त घाबरतात.

मराठी ऍटिट्यूड स्टेट्स

attitude shayari in marathi

गरुडासारखे उंच उडायचे असेल तर
कावळ्यांची संगत सोडावीच लागते.

attitude quotes in marathi

attitude status in marathi

तस तर आम्ही दुश्मनी कुत्र्यासोबत सुद्धा करत नाही,
पण कोणी मध्ये आलं तर वाघाला सुद्धा सोडत नाही.

मी असाच आहे, पटलं तर घ्या,
नाय तर द्या सोडून.

bhaigiri status in marathi

attitude shayari in marathi

बोलून दाखवण्यासारखं खूप काही आहे
पण आपण बोलून नाही तर करून दाखवतो.

attitude quotes in marathi

फुकट दिलेला त्रास अन,
फुकट दाखवलेला माज,
कधीच सहन करायचा नसतो.

attitude shayari in marathi

marathi attitude thoughts इमेजस डाउनलोड करण्यासाठी इमेज वर प्रेस करून डाउनलोड ला क्लिक करा अथवा HeloPlus App डाउनलोड करा. पुढच्या पेज वर खूप bhaigiri status in marathi आहेत.

One thought on “Attitude Status In Marathi

Leave a Reply