Birthday Wishes In Marathi
वाढदिवस हा सगळ्यांसाठी खास दिवस असतो. वाढदिवस म्हंटला की शुभेच्छा आल्याच. ज्याचा वाढदिवस असतो त्या आपल्या लाडक्या व्यक्तीला आजकाल वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा द्यायचा जणू ट्रेंडच झालाय. सगळीकडून हार्दिक शुभेच्छांचा जणू वर्षाव सुरू असतो. त्यात ही जर या शुभेच्छा मराठीतून मिळाल्या तर त्याचं महत्व जरा जास्तच असतं. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय खास मराठमोळ्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचा खजिना Birthday Wishes In Marathi , happy birthday in Marathi . व्हाट्सअँप ला बर्थडे स्टेटस ठेवण्यासाठी birthday status in Marathi चा युनिक संग्रह आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. मित्र हे सर्वांसाठी खास असतात, मित्रांचा वाढदिवस आपण मोठ्या जल्लोषात साजरा करतो. आपल्या खास मित्रांना खास वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही एक स्पेशल Marathi birthday wishes for friend चा संग्रह आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. आपण आपल्या जवळच्या मित्रांचा अथवा आपल्या नातेवाईकांचा वाढदिवस असेल तर आपण त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा happy birthday marathi sms च्या सहाय्याने देऊ शकता.
5000+ पेक्षा जास्त वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीमध्ये.
🎂 Birthday Wishes In Marathi 🎂
जल्लोश आहे गावाचा,
कारण वाढदिवस आहे,
माझ्या भावाचा!!!
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…!
birthday status in Marathi
जगातील सर्व आनंद तुला मिळो
स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो
माझी गोड परी ज्या दिवशी पृथ्वीवर आली
तो सुंदर दिवस हा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
happy birthday in Marathi
आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
Marathi birthday wishes for friend
आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतो
प्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो
तुझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवो
माझी प्रार्थना तुझ्या सोबत असतीलच
माझी राजकन्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
नातं आपल्या प्रेमाचं,
दिवसेंदिवस असच फुलावं,
वाढदिवशी तुझ्या,
तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावं..
happy birthday marathi sms
यशस्वी व औक्षवंत हो!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
Marathi Status | Marathi Status on Life
birthday wishes in Marathi
दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या
तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी
माझी फक्त हीच इच्छा आहे
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा
हॅपी बर्थडे माझ्या गोडुलीला!
प्रेमाच्या या नात्याला
विश्वासाने जपून ठेवतो आहे
वाढदिवस तुझा असला तरी
आज मी पोटभर जेवतो आहे!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
birthday wishes in Marathi
कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!
happy birthday in Marathi
तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहे
हृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहे
चुकूनही जाऊन नकोस माझ्यापासून लांब
प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
तुमचा वाढदिवस ख़ास आहे,
कारण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात…
या सुखी आणि समृद्ध परिवाराचा
तुम्हीच तर खरा मान आहात.
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
Marathi birthday wishes for friend
वाढदिवसाच्या शुभेच्छा
व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी..
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
birthday wishes in Marathi
सुगंध बनून तुझ्या डोळ्यात सामावेन,
समाधान बनून तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन
समजून घेण्याचा प्रयत्न करत दूर राहूनही
मी तुझ्यासोबतच असेन. वाढदिवसाच्या शुभेच्छा.
आज तुझा वाढदिवस
वाढणार्या प्रत्येक दिवसागणिक
तुझं यश, तुझं ज्ञान आणि
तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो,
आणि सुखसमृद्धीची बहार
तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो..
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!
आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात
असं नाही, पण काही क्षण असे असतात जे विसरु
म्हणताही विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत
क्षणातला असाच एक क्षण.
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच. पण
आमच्या शुभेच्छांनी वाढदिवसाचा हा क्षण
एक”सण” होऊ दे हीच सदिच्छा..!
birthday wishes in Marathi
सर्वात वेगळी आहे माझी बहीण
सगळ्यात प्रेमळ आहे माझी बहीण
कोण म्हणतं आयुष्यात सुखच आहे सर्वकाही
माझ्यासाठी माझी बहीणच आहे सर्वकाही
हॅपी बर्थडे ताई !
birthday status in Marathi
सागरासारखी अथांग माया भरलीय तुझ्या हृदयात..
कधी कधी तर तू मला आपली आईच वाटतेस..
माझ्या भावनांना, केवळ तूच समजून घेतेस..
माझ्या जराशा दुःखाने, तुझे डोळे भरून येतात..
अशी माझ्याबद्दल हळवी असणारी दीदी तू,
कधी कधी प्रसंगी, खूप खंबीरही वाटतेस..
मनात आत्मविश्वास, तुझ्यामुळेच जागृत होतो..
तूच आम्हाला धीर देतेस..
तू नेहमी सुखात रहावी हीच सदिच्छा !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
birthday wishes in marathi
वाढदिवसाच्या मराठमोळ्या शुभेच्छा,आईबाबांकडून लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, भावाकडून बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, ताईला छोट्या बहिणीकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा, पत्नीकडून पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, नवऱ्याकडून बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा, वहिनीसाठी खास वाढदिवसाच्या शुभेच्छा, गर्लफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रियकरासाठी, वाढदिवसाच्या मजेशीर शुभेच्छा, 50 व्या वाढदिवसासाठी खास शुभेच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा पण उशिराने.
happy birthday marathi sms इमेजस डाउनलोड करण्यासाठी इमेज वर प्रेस करून डाउनलोड ला क्लिक करा अथवा HeloPlus App डाउनलोड करा. पुढच्या पेज वर खूप birthday status in Marathi आहेत.
Birthday Status in Marathi
बाबा तुमच्या मायेचा स्पर्श उबदार,
नेहमीच दिलात आश्वासक आधार,
तुम्हीच दिलात उत्साह आणि विश्वास,
जणू बनलात आमचे श्वास..
तुमच्या जन्मदिनी प्रार्थना देवाला,
सुख समाधान मिळो तुम्हाला..
तुम्हाला दीर्घायु लाभू दे,
तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचे बळ आम्हा मिळू दे!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण
तुला सदैव आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
birthday status in Marathi
चाहूल तुझी लागताच आनंदी झालो आम्ही
तुझ्या बाललीलांमध्ये रमून गेलो आम्ही
यशवंत हो दीर्घायुषी हो
बाळा तुला आजीआजोबांकडून
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
मी खूप भाग्यवान आहे,
मला बहीण मिळाली,
माझ्या मनातील भावना समजणारी,
मला एक सोबती मिळाली,
प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस,
आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
birthday status in Marathi
नाती जपली प्रेम दिले
या परिवारास तू पूर्ण केले
पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा
वाढदिवशी हीच एक सदिच्छा!
Happy Birthday Wishes in Hindi
इमेजस डाउनलोड करण्यासाठी इमेज वर प्रेस करून डाउनलोड ला क्लिक करा अथवा HeloPlus App डाउनलोड करा.
One thought on “Birthday Wishes In Marathi”
Very Nice birthday wishes, I have read it