Good Morning Message In Marathi
प्रत्येक दिवस हा सगळ्यांसाठी खास दिवस असतो. प्रत्येक दिवसाची सकाळ हि आपल्यासाठी खास असते. आपल्या मित्रांना, नातेवाईकांना आजकाल वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा द्यायचा जणू ट्रेंडच झालाय. सर्वजण सोशल मीडिया च्या माध्यमातून शुभेच्छा देत असतात त्यात ही जर या शुभेच्छा मराठीतून मिळाल्या तर त्याचं महत्व जरा जास्तच असतं. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय खास शुभ सकाळ शुभेच्छांचा खजिना ( good morning message in Marathi, good morning images in Marathi, good morning quotes in Marathi , good morning marathi suvichar, good morning status Marathi, good morning marathi sms ) जो तुमच्या दिवसाची सुरवात छान करेल. हे good morning message in Marathi शेअर करा whatsapp, instagram व facebook वर आपल्या प्रियजनासोबत.
Good Morning Message in Marathi
जेंव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी
सुरु होण्याची..!
शुभ सकाळ!
good morning quotes in Marathi
कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
शर्यत अजून संपलेली नाही,
कारण मी अजून जिंकलेलो नाही.
good morning message in Marathi
एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही..मात्र,
एक मिनिट विचार करून
घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो.
शुभ सकाळ!
good morning images in Marathi
ठाम राहायला शिकावं,
निर्णय चुकला तरी हरकत नाही.
स्वतःवर विश्वास असला की,
जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते.
good morning quotes in Marathi
मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो
पण मनातून हरलेला माणूस
कधीच जिंकू शकत नाही.
शुभ सकाळ!
good morning message in Marathi
खेळ’ असो वा ‘आयुष्य’
आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा
आपल्याला “कमजोर” समजत असेल.
good morning images in Marathi
चांगली भूमिका, चांगली ध्येय आणि
चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात..
मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही.
शुभ सकाळ!
good morning marathi suvichar
जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,
हसा इतके कि आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि
परमेश्वराला देणे भागच पडेल.
good morning message in Marathi
संकटावर अशा प्रकारे
तुटून पडा की,
जिंकलो तरी इतिहास,
आणि,
हरलो तरी इतिहासच..
शुभ सकाळ!
पुन्हा जिंकायची तयारी
तिथूनच करायची
जिथे हरण्याची जास्त भीती वाटते.
good morning quotes in Marathi
चांगले लोक आणि चांगले विचार
आपल्या बरोबर असतील तर,
जगात कुणीही तुमचा पराभव
करू शकत नाही.
शुभ सकाळ!
good morning quotes in Marathi
एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि,
संशयाने बघणाऱ्या नजरा
आपोआप आदरानं झुकतात.
good morning images in Marathi
धुक्यान एक छान गोष्ट शिकवली की,
जीवनात रस्ता दिसत नसेल तर,
दूरचं पहाण्याचा प्रयत्न करण व्यर्थ असतं,
एक एक पाऊल टाकत चला,
रस्ता आपोआप मोकळा होत जाईल.
शुभ सकाळ!
good morning images in Marathi
शुभ सकाळ
नेहमी लक्षात ठेवा
आपल्याला खाली खेचणारे लोक,
आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.
good morning message in Marathi
ध्येय दुर आहे म्हणून रस्ता सोडू नका,
स्वप्नं मनात धरलेलं कधीच मोडू नका.
पावलो पावली येतील कठिण प्रसंग
फक्त चंद्र तारकांना स्पर्श करुन
जिंकण्यासाठी जमीनीला सोडू नका
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!
good morning message in Marathi
माझ्यामागे कोण काय बोलतं
याने मला काहीच फरक पडत नाही,
माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची
हिम्मत नाही, यातच माझा विजय आहे.
good morning quotes in Marathi
पक्षी जेंव्हा जिवंत असतो,
तेंव्हा तो किड्या मुंग्याना खातो.
पण जेंव्हा पक्षी मरण पावतो,
तेंव्हा तेच कीडे-मुंग्या त्या पक्षाला खातात.
वेळ आणि स्थिती केंव्हाही बदलू शकते.
कोणाचा अपमान करू नका आणि
कोणाला कमीही लेखू नका.
शुभ सकाळ!
good morning status Marathi
ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,
जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,
कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,
आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात.
good morning images in Marathi
तुम्ही खूप शक्तिशाली असाल,
पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे.
एका झाडापासून लाखो
माचिसच्या काड्या बनवता येतात.
पण एक माचिसची काडी
लाखो झाडे जाळून खाक करू शकते.
शुभ सकाळ!
Good Morning Quotes in English
good morning marathi suvichar इमेजस डाउनलोड करण्यासाठी इमेज वर प्रेस करून डाउनलोड ला क्लिक करा अथवा HeloPlus App डाउनलोड करा. पुढच्या पेज वर खूप good morning status Marathi आहेत.