Marathi Ukhane
आजच्या पिढीला नक्की आवडेल असा नवनवीन, मजेशीर, लग्न तसेच इतर खास दिवसांसाठीच्या मराठी उखाण्यांचा ( Marathi ukhane for male, navriche ukhane, Marathi ukhane for female, comedy ukhane ) बहारदार नजराणा. नव्या-जुन्या पिढीला आवडतील अशा लग्न तसेच अन्य शुभकार्यांसाठीच्या आणि महत्वाचं म्हणजे लक्षात ठेवण्यास सोप्या अशा मराठी उखाण्यांचा मजेशीर संग्रह एकदा तरी नक्की वाचा. ५०००+ मराठी उखाणे नवरदेव, नवरीसाठी आपल्या मराठी मध्ये.
Marathi Ukhane
आतून मऊ पण बाहेर काटेरी साल…
…दिसले खडूस तरी, मन मात्र विशाल
navriche ukhane
अलिकडे अमेरिका, पलिकडे अमेरिका,
नाव घ्यायला सांगू नका मी आहे कुमारीका.
संसाराच्या सागरात प्रेमाच्या लाटा
…रावांच्या सुखदुःखात, माझा अर्धा वाटा.
marathi ukhane for female
सासरची छाया, माहेरची माया…
…आहेत, माझे सर्व हट्ट पुरवाया.
marathi ukhane for male
नाव घ्या नाव घ्या हा काय कायदा
रावाच नाव मी घेईल तुमचा काय फायदा.
आग्रहाखातर नाव घेते, आशीर्वाद द्यावा
…रावांचा सहवास, आयुष्यभर लाभावा.
मराठी उखाणे
आई ने केले संस्कार, बाबांनी केले सक्षम…
…सोबत असताना, संसाराचा पाया होईल भक्कम.
comedy ukhane
महादेवाच्या पिंडीवर बटाट्याची फोड्..
रावांना डोळे मारण्याची लई खोड्.
हिरव्या हिरव्या साडीचा पिवळा काठ जरतारी…
… रावांचे नाव घेताच येई चेहऱ्यावर तरतरी.
marathi ukhane for male
दारापुढे काढली, सुंदर रांगोळी फुलांची
…च नाव घेते, सून मी….ची.
Marathi ukhane for female
नाव घ्या नाव घ्या करु नका गजर
रावांचं नाव घ्यायला नेहमीच असते मी हजर.
पैठणीवर शोभे नाजूक मोरांची जोडी…
…मुळे आली माझ्या आयुष्याला गोडी.
मराठी उखाणे
मोगऱ्याचा सुगंध, पावसाळ्यातील मृदगंध…
….शी जुळले आता, रेशमी ऋणानुबंध
Marathi ukhane
Marathi Status | Marathi Love Status
जुईची वेणी जाईचा गजरा,
आमच्य़ा दोघांवरती सगळ्यांच्या नजरा.
दोन जीवांचे मिलन जणू शतजन्मांच्या गाठी
…रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहासाठी.
मराठी उखाणे
संसाराच्या सागरात प्रेमाची होडी
…रावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी.
navriche ukhane
नाव घ्या नाव घ्या नावाची काय बिशाद
….राव तर आहेत माझ्या डाव्या खिशात.
सुगंधात न्हाल्या दिशा धुंद दाही
…रावांचे नाव हळूच ओठी येई.
मराठी उखाणे
मोगऱ्याच्या गजऱ्याचा मस्त सुटलाय सुगंध
…सोबत मला मिळाला, जीवनाचा आनंद !
Marathi ukhane for male
मारुतीच्या देवळाला सोन्याचा कळस,
….च नाव घ्यायला मला नाही आळस्..
सोन्याची अंगठी चांदीचं पैंजण…
… रावांचे नाव घेते, ऐका गुपचूप सर्वजण.
Navriche Ukhane
रुक्मीणीने पण केला क्रुष्णालाचं वरीन
…रावांच्या साथीनं आदर्श संसार करीन.
comedy ukhane
लग्न पंक्तीत घेतला उखाणा खास,
अन …. घशात अडकला घास.
चांदीच्या वाटीत सोन्याचा चमचा …
…रावांचे नाव घेते, द्या आशीर्वाद तुमचा.
शिंपल्यात सापडले माणिक मोती
…रावांच्या जीवनात झाले मी सारथी.
marathi ukhane for female
बदामाचा केला हलवा त्यात टाकले काजू किसुन,
….रावं बिड्या पितात संडासात बसून.
महादेवाला बेल, विष्णूला तुळस
— रावांचे नाव घ्यायला कसला हो आळस.
comedy ukhane
आंनदाने भरला दिन हा लग्नाचा
— रावांना घास देते गोड जिलेबीचा.
Good Morning Message in Marathi
इमेजस डाउनलोड करण्यासाठी इमेज वर प्रेस करून डाउनलोड ला क्लिक करा अथवा HeloPlus App डाउनलोड करा. पुढच्या पेज वर खूप मराठी उखाणे आहेत.
आजच्या पिढीला नक्की आवडेल असा नवनवीन, मजेशीर, लग्न तसेच इतर खास दिवसांसाठीच्या navriche ukhane मराठी उखाण्यांचा बहारदार नजराणा.
Navriche Ukhane
सासूबाई आहेत प्रेमळ, जाऊबाई आहेत हौशी
…रावांचे नाव घेते लग्नाच्या दिवशी.
सुवर्णाची अंगठी, रुप्याचे पैजंण
— रावांचे नाव घेते ऐका सारेजण.
मनाच्या व्रुंदावनात आंनद डोलते भावनेची तुळस
— रावांच्या साथीने संसार मंदिरावर सुखाचा कळस.
navriche ukhane
सासरचे निराजंन माहेरची फुलवात
— रावांचे नाव घेण्यास करते सुरुवात.
आई-वडील सोडताना, पाऊल होतात कष्टी
— रावांच्या संसारात करीन मी सूखाची व्रुष्टी.
जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने
— रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने.
नव्या आयुष्याची नवी नवी गाणी
— च्या घराण्यात — रावांची झाले मी राणी.
navriche ukhane
माहेर जणू गंगा, सासर जणू सागर
त्यातच एकरुप — रावांचे सूख निर्झर.
पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते
— रावाचं नाव घेऊन आशीर्वाद मागते.
सुगंधात न्हाल्या दिशा धुंद दाही
—- रावाचं नाव ह्ळुच ओठी येई.
हिरव्या साडीला पिवळा काठ जरतारी
— रावांचे नाव घेते, शालू नेसून भरजरी.
इमेजस डाउनलोड करण्यासाठी इमेज वर प्रेस करून डाउनलोड ला क्लिक करा अथवा HeloPlus App डाउनलोड करा.
आकाशाच्या अंगणात ब्रम्हा,विष्णू आणि महेश
…रावांचे नाव घेऊन करते हो ग्रुहप्रवेश.
पायातल्या जोडव्यात माहेरची स्म्रुती
— रावांच्या स्नेहाने गेली माझी भिती.
सत्य प्रुथ्वीचा आधार,सूर्य स्वर्गाचा आधार
यज्ञ देवतांचा आधार — राव माझे आधार.
मंगळ्सूत्रात राहे सासरची प्रीती
— रावांचे नाव घेऊन समाधान चित्ती.
पित्याचे कर्तव्य संपले,कर्तव्याला माझ्या सुरूवात
— रावांचे सह्कार्य लाभो, माझ्या भावी जीवनात.
Marathi Ukhane इमेजस डाउनलोड करण्यासाठी इमेज वर प्रेस करून डाउनलोड ला क्लिक करा अथवा HeloPlus App डाउनलोड करा.
आजच्या पिढीला नक्की आवडेल असा नवनवीन, मजेशीर, लग्न तसेच इतर खास दिवसांसाठीच्या ( comedy ukhane ) मराठी उखाण्यांचा बहारदार नजराणा.
Comedy Ukhane
गजाननाची क्रुपा, गुरुंचा आशीर्वाद
— रावांचे नाव घ्यायला आज करते सुरुवात.
सुर्यबिंबाचा कुंकुम तिलक, प्रुथ्वीच्या भाळी
— रावांचे नाव घेते — च्यावेळी.
संसाराच्या देव्हा-यात उजळ्तो नंदादीप समाधानाचा
— रावांचे नाव घेऊन,मागते आशिर्वाद अखंड सौभाग्याचा.
स्वर्गाच्या नंदनवनात सुवर्णाच्या केळी
— रावांचे नाव घेते, मंगळागौरीच्यावेळी.
रुप्याच्या वाटीत सोन्याचा चमचा
—रावांचे नाव घेते मिळो आशिर्वाद तूमचा.
नाही मोठेपणाची अपेक्षा,नाही दौलतीची इच्छा
…रावांच्या संसारी आपणा सर्वाच्या शुभेच्छा.
comedy ukhane
मानवी जीवनाचा आहे परमेश्वर शिल्पकार
— रावांच्या रुपाने झाला साक्षात्कार.
हिमालय पर्वतावर शंकर-पार्वतीची जोडी
—-रावांच्या जीवनात आहे मला गोडी.
सर्वाना नमस्कारासाठी जोडते हो हात
—रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट.
भरलेल्या पंगतीत रांगोळी काढली चित्रांची
—रावांच्या साथीला बसली पंगत मित्रांची.
मराठी उखाणे इमेजस डाउनलोड करण्यासाठी इमेज वर प्रेस करून डाउनलोड ला क्लिक करा अथवा HeloPlus App डाउनलोड करा.
जडवाचे मंगळसूत्र सोन्याने मढविले
—रावांच्या नावाकरीता एवढे का अडविले.
शंकराच्या पिंडीवर बेलाचे पान
— रावांचे नाव घेते राखुन सर्वांचा मान.
आत्मरुपी करंडा, देहरुपी झाकण
— रावांचे नाव घेऊन बांधते मी कंकण.
कुलीन घराण्यात जन्मले,कुलवान घराण्यात पडले
—रावांच्या जीवावर भाग्यशाली झाले.
माहेरच्या ओढीने डोळे येतात भरुन
—रावांच्या संसारात मन घेते वळून.
मराठी उखाणे इमेजस डाउनलोड करण्यासाठी इमेज वर प्रेस करून डाउनलोड ला क्लिक करा अथवा HeloPlus App डाउनलोड करा.
आजच्या पिढीला नक्की आवडेल असा नवनवीन, मजेशीर, लग्न तसेच इतर खास दिवसांसाठीच्या ( marathi ukhane for male ) मराठी उखाण्यांचा बहारदार नजराणा.
Marathi Ukhane for Male
लग्नाचे बंधन,जन्माच्या गाठी
—रावांचे नाव घेते तुमच्यासाठी.
संसाररुपी कादंबरीचे उघडले पहिले पान
—रावांचे नाव घेऊन तुमचा करीते मान.
लक्ष्मी शोभते दागदागिन्यांनी, विद्या शोभते विनयाने
—रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहाने.
संसाररुपी सागरात प्रेमरुपी सरोवर
आयुष्याचा प्रवास करते — रावांबरोबर.
marathi ukhane for male
नाव घ्या नाव घ्या आग्रह असतो सर्वांचा
—रावांचे नाव असते ओठांवर,पण प्रश्न असतो उखाण्याचा
सुखी संसारात हवी विश्वासाची जोड
—रावांचे नाव घेते, घास घालून तोंड करते गोड.
अरुणासह ऊषा आली, सोनियाची प्रभा पसरली
—रावांचे नाव घ्यायला मी नाही विसरली.
शब्द तिथे नाद कवी तिथे कविता
—रावांची जोड जणू सागर आणि सरिता.
नव्या दिशा, नव्या आशा, नव्या घरी पर्दापण
—रावांच्या जीवनात माझे सर्वस्व अर्पण.
चंदनाच्या झाडावर बसला मोर
—रावांच्या जीवावर मी आहे थोर.
मराठी उखाणे इमेजस डाउनलोड करण्यासाठी इमेज वर प्रेस करून डाउनलोड ला क्लिक करा अथवा HeloPlus App डाउनलोड करा.