Marathi Jokes
निराशा हा असा आजार आहे की एकदा कुणालाही त्याचा फटका बसला की तो बाहेर येणे खूप कठीण होते. निराशेतून बाहेर पडण्यासाठी पोट धरून खूप हसविणारे मराठी विनोद ( marathi jokes, funny jokes in marathi, non veg jokes marathi, double meaning jokes in marathi, marathi chutkule, marathi vinod ) जरूर वाचा व आवडल्यास जरूर शेअर करा. आपल्यामध्ये जर मोटिवेशन ची कमतरता असेल तर हे मोटिवेशनल कोट्स ( Motivational Quoets in Marathi ) जे आपले जीवन बदलतील जरूर वाचा व Whatsapp, Facebook, Instagram, Sharechat वर जरूर शेअर करा.
Marathi Jokes
पोलिस– सिग्नल दिसत नाही का? चल पावती फाड
चालक—तिकडं मल्ल्या, निरव-ललित मोदी हजारो करोड
पोलिस—ते फेसबुकवर टाक, इथं गप पावती फाड.
non veg jokes Marathi
बायको : अहो ऐकलंत का, ब-याच दिवसांपासून तुमची इच्छा आहे ना,
आज रात्री मी पूरी करणार आहे..
नवरा : ठीक आहे मी श्रीखंड घेउन येतो..
लागला ना डोक्याला शॉट,
वाचा नीट परत एकदा..
बॉस : ऑफिसला का नाही आलास? पाऊस तर थांबला होता .
गण्या : ते ABP माझा वाले सांगत होते..
कुठे ही जाऊ नका .. पाहत रहा ABP माझा.
funny jokes in Marathi
तो तिला म्हणाला,
जीना सिर्फ मेरे लिए..!
ती म्हणाली,
“ठीक आहे मी ‘लिफ्ट’ ने जाते,
तू ये जिन्याने..!”
Marathi vinod
योगेश पहिल्यांदाच मुलगी बघायला गेला.
मुलीचा बाप : बेटा, दारू पितोस का ?
योगेश : ते नंतर, आधी पोहे, चहा
आणि मुलगी बघणे तर होऊ द्या.
मग बसू !!
Marathi jokes
चिंगी: मस्त मोबाईल आहे, कुठून घेतलास?
झंप्या: विकत नाही घेतला, मला धावण्याच्या शर्यतीत बक्षीस मिळाला आहे..
चिंगी: कितीजण होते धावायला?
झंप्या: मोबाईल दुकानाचा मालक, पोलिस आणि मी…!
Marathi chutkule
नवरा : अगं, ऐकलस का ,
छातीवरचे पांढरे केस दाखविल्यामुळे आज
मला सिनिअर सिटीझन्स पेन्शन मंजूर झालीय….
बायको : चड्डी काढून दाखवली असती तर
अपंग सर्टिफिकेट पण मिळालं असतं…
non veg jokes Marathi
मुलगा बाबांच्या लग्नाची सिडी बघत असतो..
मुलगा: बाबा मला तुमच्या लग्नासारख्या माझ्या लग्नातपण
आयटम गर्ल्स नाचवायच्या आहेत..
आई: हरामखोर,
त्या तुझ्या मावश्या आहेत..
गुरुजी- काय समजले नसेल तर विचारा…
बंड्या- गुरुजी फळा पुसल्यावर
फळ्यावरील अक्शरे कोठे जातात.
गुरुजी डोकं आपटून मेलं.
funny jokes in Marathi
नवरा: आज आपण बाहेर जेवू गं..
बायको: अय्या! लगेच तयारी करते मी,
नवरा: हो.. तु स्वयंपाक कर, मी अंगणात चटई टाकतो…
शिक्षक : मुलांनो सुई टोचल्यावर रक्त
का बाहेर येते?
बंडया: सुई कोणी टोचली ते बघायला.?
मास्तरांनी कोरड्या विहिरीत उडी मारली….
Marathi jokes
मराठी जोक्स
एकदा नवरा बायको Discovery बघत असतात..
Channel वर म्हैस दिसते.
नवरा: ती बघ तुझी नातेवाईक..
बायको: अय्या …
सासूबाई !
आई :- चिंटु लवकर आंघोळ करून घे,
नाहीतर शाळा बुडेल..!
चिंटु :- आई बादलीभर पाण्यात
शाळा कशी काय बुडेल् ग ?
आईने बादलीतच बुडवून बुडवून हानला
non veg jokes Marathi
बायको: अहो ऐकलं कां?
आपले लग्न लावून देणारे भटजी वारले..
नवरा: एक ना एक दिवस त्याला
त्याच्या कर्माचे फळ मिळणारच होते…!
Marathi chutkule
गुरुजी :-गण्या, मी तुला कानफटीत मारली
ह्याचा भविष्यकाळ सांग बघू?
गण्या – जेवनाच्या सुट्टीत तुमची फटफटी पंक्चर होनार!
funny jokes in Marathi
एका मैत्रिणीने Hi पाठवलं..
मी पण रीप्लाय दिला
Hi म्हणून..
तिने विचारलं काय चालु आहे..
मी रीप्लाय दिला..
२ ट्युब लाइट.. १ फॅन.. १ टीव्ही..
१ मोबाइल अणि तु..
डायरेक्ट ब्लॉक केलं ना… राव!
केमिस्ट : तुम्हाला किती वेळा सांगितलं,
डोकेदुखीच्या गोळ्या हव्या असतील तर
डॉक्टरची चिट्ठी घेऊन या,
प्रत्येकवेळी मॅरेज सर्टिफिकेट काय दाखवता?
Marathi jokes
बाबा: चंप्या पुन्हा नापास झालास?
जरा त्या पिंकीकडे बघ,
तिला नव्वद टक्के मिळाले आहेत…
चंप्या: तिच्याकडे बघत राहिलो म्हणूनच तर नापास झालो…!
Marathi vinod
मुलगा: चाहूंगा मै तुझे सांझ सवेरे…
मुलगी: आणि दुपारी?
मुलगा: १ ते ४ आराम….
मी पुण्याचा आहे ना!
Marathi chutkule इमेजस डाउनलोड करण्यासाठी इमेज वर प्रेस करून डाउनलोड ला क्लिक करा अथवा HeloPlus App डाउनलोड करा. पुढच्या पेज वर खूप Marathi Vinod आहेत.