Marathi Suvichar | १०००+ सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार

सुविचार ही माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी शक्ती आहे. आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत जगातील सर्वात मोठा मराठी सुविचार  Marathi suvichar, good thoughts in Marathi, changle vichar Marathi,  Marathi quotes,  Marathi suvichar images  संग्रह. जे आजपर्यंत तुम्ही कोठेही वाचले नसतील. ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही. कोणत्याही कृतीच्या मुळाशी एक माणूस म्हणून यशस्वी जीवन जगू पाहणाऱ्या प्रत्येकाने हे  मराठी सुविचार Marathi suvichar  १००% आचरणात आणायला हवं.

Marathi Suvichar

नेहमी तत्पर रहा,
बेसावध आयुष्य जगू नका.

marathi suvichar

मराठी सुविचार

भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती,
भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती
आणि वेळप्रसंगी स्वत: उपाशी राहून
दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती !

Marathi quotes

भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो,
रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.

good thoughts in marathi

good thoughts in Marathi
पाप इतका सुंदर पोशाख घालून येते की
ते पाप आहे असे माहीत असूनही
आपण त्याला कवटाळतो..
मराठी सुविचार

विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही
ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.

changle vichar marathi

Marathi suvichar

अन्याय करणे हे पाप आणि
होणारा अन्याय सहन करणे
किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप !

good thoughts in Marathi

कासवाच्या गतीने का होईना
पण रोज थोडी थोडी प्रगती करा,
खूप ससे येतील आडवे,
बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.

marathi quotes

Marathi quotes

समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी
समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही.

Marathi suvichar

विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही
केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.

marathi suvichar

Motivational Quotes in Marathi | Marathi Status on Life

Marathi suvichar

गरूडाइतके उडता येत नाही
म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.

Marathi quotes

कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही.
शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.

good thoughts in marathi

मराठी सुविचार

संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं
पण संकटाचा सामना करणं
त्याच्या हातात असतं.

Marathi quotes

खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे
अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?

changle vichar marathi

good thoughts in Marathi

टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा दिखाऊ
स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा.
Marathi suvichar

अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे
म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे.

marathi quotes

Marathi suvichar

थोडे दुःख सहन करुन
दुसऱ्याला सुख मिळत असेल तर
आपण थोडे दुःख सहन करायला
काय हरकत आहे.

good thoughts in Marathi

नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही,
तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.

marathi suvichar

Marathi quotes

प्रसिध्दी ही अशी बाब आहे
जी कितीही मिळाली तरी
माणसाची तहान भागत नाही.

मराठी सुविचार

मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात.

suvichar in marathi

changle vichar Marathi इमेजस डाउनलोड करण्यासाठी इमेज वर प्रेस करून डाउनलोड ला क्लिक करा अथवा HeloPlus App डाउनलोड करा. पुढच्या पेज वर खूप मराठी सुविचार ( good thoughts in Marathi, Marathi quotes, changle vichar Marathi ) आहेत.

2 comments

Leave a Reply