Love Quotes In Marathi

आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत सर्वोत्कृष्ट  Love Quotes in Marathi संग्रह. जर आपणही प्रेम केले असेल व आपल्या भावना समोरच्या व्यक्तीला सांगता येत नसतील तर हा love msg marathi, love sms marathi संग्रह आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी आपली मदत करेल.  हे  love images marathi आपल्याला आपले प्रेम व्यक्त करण्यात मदत करतील. जर आपणही खरोखर एखाद्यावर प्रेम केले असेल आणि प्रेम व्यक्त करण्यास घाबरत असाल तर हे Romantic Quotes in Marathi आपल्यासाठी आहे. स्वतःला मोटिवेट करण्यासाठी आमचा Motivational Quotes in Marathi संग्रह जरूर वाचा व शेअर करा.

जगातील सर्वोत्तम प्रेम संदेश संग्रह मराठी मध्ये.

love quotes in marathi

नजरेतील मादकता घायाळ करते हृदयाला
त्यातूनच येते मग प्रेमपाखरू उदयाला.

प्रेम तुझं खरं असेल तर
जीव तुझ्यावर ओवाळेल ती
स्वत:च्याचं भावनांचं मन
शेवटी ती मारेल तरी कीती..

love quotes in marathi

love msg marathi

ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की,
एखाद नातं तोडण्याची वेळ आली आहे
तेव्हा आपल्या मनाला फक्त हेच विचारा..
“हे नातं एवढा काळ का जपलं..?

love quotes in marathi

माझ्यासारखीच ती पण अस्वस्थ असेल,
रात्रभर नाही,
पण क्षणभर तरी माझ्यासाठी झोपत नसेल.

love msg marathi

love sms marathi
कातर वेळचा गार वारा,
तुझी स्मृती घेऊन भेटतो,
मिट्ट काळोख येता गारवा,
पाऊस अलगद मनात दाटतो.

ह्या हृदयालाच माहिती आहे
माझ्या प्रेमाची स्थिती,
कि मला जगण्यासाठी श्वासाची नाही,
तुझ्या विश्वासाची जरुरत आहे.

love sms marathi

romantic quotes in marathi

प्रॆम हॆ टवटवीत दिसणाऱ्या सुंदर गुलाबासारखं असतं
पण त्याचा सुगंध अनुभवायला
प्रथम त्याच्या काटयांशी खॆळावं लागत.

love quotes in marathi

शिंपल्याचा शो पीस नको
जीव अडकला मोत्यात.

romantic quotes in marathi

love images marathi

तू रोज माझ्या समोरुन जातेस,
पण हिम्मत होत नाही बोलण्याची,
मनात तू आहेस खरी पण
भिती वाटते आय लव्ह यू म्हणण्याची.

आठवणी विसरता येतात
पण प्रेम विसरता येत नाही.

love images marathi

love quotes in marathi

Marathi Status | Motivational Quotes in Marathi

आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा
ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.

रस्ता बघून चल..
नाहीतर एकदिवस असा येईल की
वाटेतले मुके दगडही प्रश्न विचारू लागतील.

love quotes in marathi

love msg marathi

प्रत्येकाच्या मनात कोणालाही
न सांगितलेली प्रेम कहाणी असते.

love quotes in marathi

तेज असावे सूर्यासारखे
प्रखरता असावी चंद्रासारखी
शीतलता असावी चांदण्यासारखी
प्रेयसी असावी तर तुझ्यासारखी.

love msg marathi

love sms marathi

आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर
हात माझा धरशील ना?
सगळे खोटे ठरवतील मला तेव्हा
विश्वास माझ्यावर ठेवशील ना ?

एका चुकीमुळे संपतं ते प्रेम
आणि हजारो चुका माफ करत ते खर प्रेम.

love sms marathi

romantic quotes in marathi
आयुष्यात प्रेम करा,
पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.
love quotes in marathi

कविता चुकली तर कागद फडता येतो
पण प्रेम चुकलं तर आयुष्याच्या पत्रावळ्या होतात.

romantic quotes in marathi

Love Images Marathi

मराठी प्रेम शायरी

देवाला जे मागितलं ते सर्व मिळाले
पण जेव्हा तुला मागितल
ते देवालाही नाही देता आल.

यदा-कदाचीत असे घडावे,
मलाही वाटते की प्रेमात पडावे.
कोणावरतरी निस्वार्थी प्रेम करावे.

love images marathi

प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं,
मातीमधून उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं.

love msg marathi इमेजस डाउनलोड करण्यासाठी इमेज वर प्रेस करून डाउनलोड ला क्लिक करा अथवा HeloPlus App डाउनलोड करा. पुढच्या पेज वर खूप love images marathi आहेत.

Leave a Reply