Attitude Status in Marathi | 1000+ एटीट्यूड स्टेटस मराठी मध्ये

Whatsapp Status

मित्रानो आपल्या जीवनात असे काही प्रसंग येतात तिथे आपल्याला attitude ची गरज असते. कधी कधी समोरच्या व्यक्तीला attitude दाखविणे गरजेचे असते. आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत 1000 पेक्षा जास्त Attitude Status in Marathi, Attitude Quotes in Marathi चा संग्रह मराठी मध्ये फक्त आपल्यासाठी या संग्रहाच्या मदतीने संपूर्ण जगाला दाखवून द्या तुमचा ऍटिट्यूड.

Attitude Status in Marathi

स्वत:च्या जिवावर जगायला शिका,
थोडीशी फाटेल पण, अभिमान वाटेल.

सवयी आमच्या खराब नाहीत,
फक्त जिंदगी थोडी रॉयल जगतो.

attitude status in marathi

रोडवर स्पीड लिमिट,
पेपर मध्ये टाइम लिमिट,
प्रेमात एज लिमिट,
पण आमच्या दादागिरी मध्ये नो लिमिट.

तुमचा पॅटर्न कोणताही असो,
आमचा नाद केला तर,
पॅटर्न सहीत हिशोब केला जाईल.

आयुष्यात एवढं यशस्वी व्हायचंय,
जी आज नाही बोललीये,
तिच्या नवऱ्याला हाताखाली ठेवायचंय.

माझ्या पासून थोडं सावध राहा कारण,
माझा Attitude इंद्रधनुष्य सारखा आहे.
कधी कोणता रंग बदलेल सांगता येत नाही.

royal attitude status in marathi

जिंकायची क्षमता इतकी ठेवा की,
आपल्याला हरविण्यासाठी प्रयत्न नव्हे,
तर कट रचले गेले पाहिजेत.

तुझ्या Attitude वरती लोक जळत असतील पण,
माझ्या Attitude वरती लोक मरतात.

Attitude Status in Marathi

दहशत तर डोळ्यात पाहिजे,
हत्यार तर हवलदार कडे पण असतं.

चुकला तर वाट दावू,
पण, भुंकला तर वाट लावू.

life attitude status marathi

चुलीवरचा तवा आणि आपली हवा,
नेहमी चटके देतो.

गर्दीचा हिस्सा नाही,
गर्दीच कारण बनायचंय.

लोकांच्या ब्लड ग्रुप मध्ये + आणि – येतात,
पण आमच्या ब्लड ग्रुपमध्ये तर Attitude येतो.

हरलात म्हणून लाजू नका,
जिंकलात म्हणून माजू नका.

attitude quotes in marathi

लायकीची गोष्ट नको करू भावा,
लोक तुझ्या बंदुकीपेक्षा,
माझ्या डोळ्याने जास्त घाबरतात.

गरुडासारखे उंच उडायचे असेल तर,
कावळ्यांची संगत सोडावीच लागते.

तस तर आम्ही दुश्मनी कुत्र्यासोबत सुद्धा करत नाही,
पण कोणी मध्ये आलं तर वाघाला सुद्धा सोडत नाही.

मी असाच आहे, पटलं तर घ्या,
नाय तर द्या सोडून.

attitude quotes marathi

बोलून दाखवण्यासारखं खूप काही आहे,
पण आपण बोलून नाही तर करून दाखवतो.

फुकट दिलेला त्रास अन,
फुकट दाखवलेला माज,
कधीच सहन करायचा नसतो.

इतिहास साक्षी आहे,
खवळलेल्या समुद्राचा
आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा,
कधीच नाद करू नये.

गर्दीत उभा राहणे हे
माझे ध्येय नाही,
मला ती व्यक्ती व्हायचंय
ज्याची गर्दी वाट बघेल.

attitude caption in marathi

विरोध करा तुम्ही
तेच जमेल तुम्हाला कारण,
माझी बरोबरी करायची
लायकी नाहीये तुमची.

Attitude Quotes in Marathi

स्वत: च्या नजरेत चांगले राहा
लोकांच काय ते तर
देवला पण नावं ठेवतात.

मी कसा आहे हे माझ मला माहीत आहे,
उगाच माझी बदनामी करुन,
काहीच भेटणार नाही तुम्हाला.

रुबाब हा जगण्यात असला पाहिजे
वागण्यात नाही.

attitude shayari marathi

जो आमच्या सोबत राहतो,
त्याला आम्ही घडवतो आणि
विरोधात गेला तर Direct उडवतो.

जे काही करायचय ते आत्ताच करा,
कारण वेळ गेली की पुन्हा येत नाही.

एकदा ठरवलं ना जिंकायचं,
मग कोण पण येऊदे समोर विषय संपला.

मुली ह्या किती ही सुंदर असल्या तरी,
त्या चोरून चोरून आपल्यालाच बघत असतात.

marathi attitude dialogue

मी लाख वाईट असेल पण कधी कोणाला
स्वतः च्या स्वार्थासाठी धोका नाही दिला.

अभ्यास करून पोरी पटत नाही भावा.

Attitude Status in Marathi

या जगात रिकाम्या लोकांची किंमत नाही
आहे त्यामुळे स्वतःला Busy ठेवा.

आपण इतिहास वाचायला नाही,
रचायला आलोय.

marathi attitude status

बदला घ्यायचा शौक आपल्याला पण नाही,
पण काय करणार ज्यांची आपलं नाव
घ्यायचीपण लायकी नाही ते पण नडायला येतात !

तुम्ही Brand घालायची स्वप्न पाहता
आणि आम्ही Brand बनवायची.

स्तुती असो किंवा टीका स्पष्टपणे
आणि तोंडावर करायला शिका !

स्वतःची चूक स्वतःला कळली
की बरेच प्रश्न सुटतात.

marathi attitude quotes

तो दिवस नक्की आणेन,
ज्या दिवशी माझे विरोधक पण
मला Follow करतील.

स्वप्न असे बघा की ते पूर्ण झाल्यावर,
लोकांनी फक्त तुम्हालाच बघितलं पाहिजे.

कमी असलं तरी चालेल,
पण स्वतःच असलं पाहिजे.

आपण फक्त चालत राहायचं असत
जळायच की जुळायचं हे ज्यांनी त्यांनी ठरवायचं.

attitude thoughts in marathi

जीवनातले चढ-उतार ही
माणसाच्या जगण्यासाठी आवश्यक आहेत.
कारण, ECG च्या सरळ रेषेचा अर्थही मृत्यू दर्शवितो !

कपाळावर चंद्रकोर लावल्यावर जी नशा येते
त्याला Attitude नाही,
तर मराठी लोकांची शान म्हणतात.

ज्या दिवशी काहीतरी नवीन सुरू करेल ना
त्या दिवशी नाव पण आमचं आणि
चर्चा पण आमचीच असणार.

मला समजण्यासाठी तुम्हाला
माझ्या सारखा विचार करावा लागेल.

attitude status marathi

इज्जत दिली तरच इज्जत बाकीचा रुबाब घरी.

Attitude Caption in Marathi

काय हवा करायची घे करून
परत उद्या म्हणू नको मला संधी दिली नाही.

आयुष्यात फक्त स्वप्न फुकट पडतात,
बाकी सगळ्यासाठी किंमत मोजावी लागते.

जिंकण्याची सुरुवात तेथून करावी
जेथे हरण्याची सर्वात जास्त भीती असते.

attitude status in marathi for girl

Attitude आम्हाला पण दाखवता येतो
फरक इतकाच आहे की,
तुम्ही मस्तीत दाखवता आणि
आम्ही शिस्तीत दाखवतो.

काही गोष्टी बोलून नाही
करून दाखवायच्या असतात.

Attitude Status in Marathi

चांगलं वागण्याचा प्रयत्न केला की
लोक वाईट वागायला मजबूर करतात.

जर कोणी खिळा बनून टोचत असेल ना
तर त्याला ठोकलेलंच कधीही चांगलं.

attitude status in marathi for boy

जगाला काय आवडत म्हणून
काही करत बसायचं नाही
आपल्याला आवडलं विषय संपला !

आपल्याला Publicity ची गरज नाही
आपले बिनपगारी कामगार आहेत प्रचार करायला.

माहीत आहे तुझी दहशत आहे
पण ती तशीच ठेवायची असेल तर
माझ्या नादी लागू नको.

विषय किती वाढवायचा हे तू ठरव,
तुझा विषय कधी अन कसा
Close करायचा हे आम्ही ठरवतो.

जगायचं तर असं जगायचं की
जळणारे करपलेच पाहिजे !

marathi mulgi attitude status

लोकांचं कस ज्याची हवा त्याला मुजरा,
आणि आपलं कस ज्याची हवा त्याला तुडवा !

शांत आहे पण संत नाही,
लक्षात ठेवा ताणून मारिन.

तुम्ही मागेच बोला तीच औकात तुमची.

जगणं सोपं आहे हो,
फक्त काड्या करणाऱ्यांच्या
नाड्या लक्षात आल्या पाहिजेत.

quotes on attitude in marathi

विरोधकांचा विरोध नाही करायचा,
शांत बसून त्यांचा कार्यक्रमच करायचा.

लायकी दाखवून द्यायला वेळ लागणार नाही
त्यामुळे लायकी मध्येच राहायचं !

खूप जगलो दुसऱ्यांसाठी,
आता जगायचं स्वतःसाठी.

सरळ मार्गाने जातोय म्हणून वाटेला लागू नका
जितका बाहेरून आहे तितका मधून सरळ नाही !

love attitude status marathi

येता जाता रुबाब नाही झटकायचा
लायकीत राहाल तरच
औकातीप्रमाणे वागवलं जाईल !

अभ्यास करूनही
न समजणारा विषय म्हणजे आपण.

चुकला तर वाट दावू,
पण भुंकला तर वाट लावू.

अजून तर फक्त नाव सांगितलंय भावा,
ओळख सांगितली तर राडा होईल.

एटीट्यूड स्टेटस मराठी

आपल्याला एकच कळत,
जो पण उचलेल आपल्यावर हात,
त्याला दाखवायची त्याची औकात ते पण भर चौकात.

तुला काय वाटत तू गेलीस तर
मी काय मरून जाईल,
अगं तू पोरगी आहेस ऑक्सिजन नाही.

नोकर तर आयुष्यात कधी पण होऊ शकता,
मालक व्हायची स्वप्न बघा.

आयुष्य खूप सुंदर आहे
फक्त जळणारे पाहिजे.

अरे जळणारे जरी वाढले ना
तरी चाहते कमी नाही होणार आपले.

ज्यांच्या नजरेत आम्ही खटकतो
त्यांनी खुशाल नेत्रदान करावे.

क्षेत्र कोणतेही असुदे,
तुमचा प्रभाव वाढु लागला की
बदनामी तर होणारच असते.

नाव तर कोणीही ठेवत
पण ठेवलेल्या नावाचा
ब्रँड करता आला पाहिजे.

मागे विषय निघाला की
समजायचं आपण पुढे चाललोय.

Attitude Status in Marathi

अंधाराला घाबरत नाही,
आभाळाची साथ आहे.
कुणापुढे वाकणार नाही,
मी मराठ्याची जात आहे.

कुणाला त्यांच्या लायकी पेक्षा
जास्त जवळ केलं,
तर औकात दाखवतात.
साले छपरी लोग.

आमचा नाद नाही करायचा.

माझ्या मागे कोण काय बोलतं
याने मला काहीच फरक पडत नाही..
माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची हिम्मत नाही,
यातच माझा विजय आहे.

आम्ही कोणालाच कमी समजत नाही.
फक्त आम्हाला कमी समजण्याची चुकी,
तुम्ही पण करू नका.

मला एवढंच माहित आहे..
वेळ प्रत्येकाची येते,
Just Wait And Watch.

आम्हाला बाद करण्याची स्वप्ने बघू नका,
तुमच्या दहा पिढ्या जातील
आमचं नुसतं नाव पुसायला.

जर लोकांना तुमच्याशी काही प्रॉब्लेम
असेल तर, कायम ध्यानात ठेवा..
तो त्यांचा प्रॉब्लेम आहे?
तुमचा नाही.

काही पण करा पण आपल्यामुळे,
बापाची इज्जत कमी नाही झाली पाहिजे.

हो बदललोय मी.
कारण मी आता
स्वतःच्या सवडीनुसार जगतो
आणि स्वतःच्या आवडीनुसार वागतो.

आपला कॉन्फिडन्स हा सुतळी
बॉम्ब सारखा असला पाहिजे
वाजला तर एकदम जोरात
नाही वाजला तर जवळ यायची
कोणाची हिम्मत नाही झाली पाहिजे.

मला शून्य व्हायला आवडेल,
भले माझी किंमत नसेल,
पण ज्याच्या सोबत जोडला जाईल
त्याची किंमत नक्कीच वाढवेल.

Marathi Mulgi Attitude Status

जगावे तर, बुद्धिबळातल्या वजीरा सारखे,
कारण,
अख्ख्या खेळात समोरच्या बादशहाला,
भीती आणि दहशत ही वजीराचीच असते,
राजाची नाही.

जर तुम्हाला कोणी रिजेक्ट,
अस्वीकार केले तर निराश होऊ नका,
सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात.
त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत, लायकी नसते.

आमची बरोबरी करायला
पैसा नाही तर लायकी लागते.

ज्यांना माझा स्वभाव आवडत नाही
त्यांना एकच सांगतो,
तुम्हाला आवडावे म्हणून मी जन्म
घेतला नाही.

बदलण्याची हौस नव्हतीच
पण काय करणार लोकांना त्यांची
लायकी दाखवण्यासाठी बदलावंच लागेल.

मला नाव ठेवणारी माणसे खूप आवडतात
कारण ते स्वतःचा कमी
आणि माझा जास्त विचार करतात.

मी कोणाला आवडो वा न आवडो
दोन्ही गोष्टी माझ्यासाठी चांगल्याच आहेत
ज्यांना आवडतो त्यांच्या हृदयात
आणि ज्यांना नावडतो त्यांच्या डोक्यात कायम मी राहतो.

आपला एक रूल आहे
जिथे माझे चुकत नाही
तिथे मी झुकत नाही.

Wait & Watch
कसा घोडा लावतो तुला बघच.

Attitude Status in Marathi

बाळा, गेम तर खूप चांगला खेळलास तू,
पण माणूस चुकीचा निवडलास तू.

हातात केवळ खंजीर नाहीतर
डोळ्यात पाणी पाहिजे,
मला दुष्मन पक्का खानदानी पाहिजे.

आईने शिकवलं गोष्टींना योग्य जागेवर ठेवणं,
आणि बापाने शिकवलं लोकांना
त्यांच्या लायकीत ठेवणं.

आमची तर इज्जत आहे लोकांमध्ये,
लायकी तर कुत्र्याची असते.

सिंह आपल्या ताकदीमुळे राजा जाणवतो,
कारण जंगलात निवडणूक होतं नाहीत.

बापा समोर अय्याशी आणि आमच्या समोर
बदमाशी बेटा चुकून सुद्धा करू नकोस.

मला आवडतं अश्या लोकांपासून हरायला,
जे माझ्या हारल्याने पहिल्यांदाच जिंकतात.

बोलून नाही तर करून दाखव कारण,
लोक ऐकणं नाही तर बघणं जास्त पसंद करतात.

Attitude ची तर गोष्टच करू नकोस,
जेव्हा पैदा झालो होतो,
त्यावेळेस २ वर्ष कुणासोबत बोललो नव्हतो.

माझ्या Attitude मध्ये एवढा करंट आहे कि,
तू जळून खाक होशील.

ऐक पगली तुझ्या पेक्षा तर माझे दुश्मन चांगले,
जे प्रत्येक वेळा बोलतात “तुला नाही सोडणार”.

Attitude Shayari in Marathi

फक्त कपडेच नाही तर
विचार सुद्धा “branded” हवेत.

वाकून बोलायची सवय लावून घे फायद्यात राहशील,
कारण आज पण डोळ्यात डोळे घालून
बोलायची तुझी “लायकी” नाही.

भाई बोलायचं अधिकार फक्त माझ्या “मित्रांना” आहे,
नाहीतर दुश्मन आजपण मला “बाप” या नावाने हाक मरतात.

मला एवढी हवा नको दाखवूस,
कारण माझ्या हाताने तुटलेले
“Parts” कुठेच मिळत नाहीत.

धन पण ठेवतो आणि “Gun” पण ठेवतो,
आणि ऐक बेटा जपून राहा
नाहीतर ठोकण्याचा दम पण ठेवतो.

Status नको बघू आपला
“Status” सगळ्यांचा मनात आणि
डोक्यात “Update” करतो,
“Whatsapp” वर नाही.

जो जसा वागतोय
त्याच्याशी तसेच वागायचे आत.

समोर कुणीही किती मोठा असलास ना,
तरी फालतू मध्ये आपण कुणाचंही काहीही
ऐकून घेत नाही “तू भारी, तुझ्या घरी”.

पाठीमागे लोक काय बोलतात याच दुःख नाही,
गर्व त्या गोष्टीचा आहे कि
कोणाची ताकद नाही तोंडावर बोलायची.

मला माझ्यावर एवढं विश्वास आहे कि,
कोणीही मला सोडून जाईल परंतु विसरून नाही.

Attitude Status in Marathi

स्वप्न कधीही मोठे बघा,
कारण विचार तर लोकांचे छोटेच आहेत.

नशीब आणि सकाळची झोप
कधीच वेळेवर नाही खुलत.

बाकी मुलांच्या नावावर ” Love Letter” लिहिले जातात,
पण आमच्या नावावर ” FIR” लिहिले जातात.

माझा Status तुझ्या Mobile मध्ये दिसेल
एवढी तुझी लायकी नाही.

ज्यादिवशी आपला एक्का चालेल
त्या दिवशी बादशाह तर काय
त्याचा बाप पण आपला गुलाम असेल.

आमच्या सारखं बनायचं प्रयत्न सोडून दे,
कारण “वाघ” पैदा होतात बनवले नाही जात.

आम्ही तर “Royal Attitude” ठेवतो,
पण लोकांना वाटतं आमच्या सवयी खराब आहेत.

आम्ही तर ते आहोत जे कधी सुधरणार नाहीत,
एक तर “Block” करा नाहीतर “सहन” करा.

माझ्या बाबतीत विचार करत जा,
तुझी विचार करण्याची क्षमता वाढेल.

स्वतःचा कमीपणा कधीही दाखवू नका,
कारण लोक तुटलेल्या
पतंग पकडण्यासाठी तुटून पडतात.

ऐक वेडी माझ्यासोबत लग्न कर “राणी” बनून राहशील,
नाहीतर आयुष्यभर सरकारी नळाचं पाणी भरत राहशील.

Marathi Attitude Dialogue

परत आलोय, हिशोब करून जाणार,
प्रत्येकाला त्याची “लायकी” दाखवून जाणार.

राहूदे भावा मला अंधारात,
कारण उजेडात मला
आपल्यांचे खरे चेहरे दिसतात.

ह्या बदमाशीच्या गोष्टी
विचार करून बोलत जा बाळा,
कारण ज्या “बदमाशीच्या” गोष्टी
तू पुस्तकातून वाचल्या आहेत,
त्या पुस्तकाचं लेखक मी आहे.

नेहमी धोका तेच देतात,
जे “धोक्याने” पैदा होतात.

स्वतःशीच कधीही हरलो नाहीतर,
हि दुनिया काय हरवेल.

“दहशत” बनवा आमच्या सारखी,
नाहीतर खाली घाबरवण तर कुत्र्यांनाही येत.

जखमी सिहांचा “श्वास” हा त्याच्या
आवाजपेक्षा जास्त “खतरनाक” असतो.

आमची जगण्याची पद्धत थोडी वेगळी आहे,
आम्ही आशेवर नाही तर आमच्या “जिद्दीवर” जगतो.

Attitude Status in Marathi

त्या ठिकाणी नेहमी शांत राहा जेथे,
“दोन कवडीची” माणसेही “स्वतःच” गुणगान गातात.

यश मिळवण्याचं वेड पाहिजे,
मग संकटाची काय लायकी आहे.

ऐक बाळा मला मारायचं असेल,
तर लपून मार कारण
समोरून तर मी हजारांना भारी पडेल.

जर कोणी “शांत” असेल,
तर याचा अर्थ असा नाही कि
त्याला बोलता येत नाही.

आमच्याशी “वाकडं” जाऊ नको,
आम्ही स्वतःला समजू शकलो नाही,
तर तू काय घंटा समजशील.

आमच्या “भोळेपणाचं” फायदा उचलणं बंद करा,
ज्या दिवशी बदमाश होऊ कहर आणू.

काही लोकं चपलीसारखे असतात
साथ तर देतात पण मागून चिखल उडवतात.

“Block” करून टाक मला,
नाहीतर “प्रेम” होऊन जाईल.

खेळ “पत्त्याचा” असो किव्हा जीवनाचा,
आपला “एक्का” तर तेव्हाच दाखवा
जेव्हा समोर “बादशाह” असेल.

माझ बद्दल एवढं विचार नका करू,
कारण आम्ही “मनात येतो ध्यानात नाही”.

Marathi Attitude Status

जे माझे “दोस्त” आहेत
त्यांच्यासाठी मी “ताकद” आहे,
आणि जे माझे “दुश्मन” आहेत
त्याच्यासाठी “आफत” आहे.

“छाप” तर अशी पाहिजे ज्या दिवशी पण हारू,
त्या दिवशी जिंकणाऱ्यापेक्षा
चर्चा आपलीच झाली पाहिजे.

ऐक “पगली” जेवढी तुझी “Salary” आहे,
तेवढी तर माझी “Pocket Money” आहे.

“सिकंदर” तर आम्ही आमच्या मर्जीचे आहोत,
पण आम्ही “दुनिया नाही मन जिंकायला” आलोय.

आम्हीतर मनाचे “बादशाह” आहोत,
जे “ऐकतो पण मनाच”
आणि “करतो पण मनाच”.

आपल्या “हिशोबात” राहा,
नाहीतर “बेहिशोब” करणं येत मला.

जर तू “आग” आहेस तर,
मी तुला जाळणारी “माचीस” आहे.

“Status” तर सगळेच टाकतात,
पण जेव्हा आम्ही टाकू त्यावेळेस
लोकं 100 वेळा बघतात.

जो मी बोलतो तो मी करतो,
आणि जे मी नाही बोलत
ते तर मी “Definitely” करतो.

माझ्या भूतकाळानुसार
मला जज करू नका,
मी आता तिथे राहत नाही.

हे हि वाचा : Attitude Status in Hindi

जर तुम्हाला Attitude Status in Marathi व Attitude Quotes in Marathi चा संग्रह आवडला असेल तर जरूर आपल्या मित्रांसोबत शेअर करा. आम्हाला Facebook, Pinterest Instagram वर जरूर फॉलो करा.

Leave a Reply