Marathi Status
जर आपण पण फेसबुक व व्हाट्सअँप साठी मराठी स्टेटस ( Marathi Status ) शोधत असाल तर आमच्या या मराठी स्टेटस संग्रहला जरूर वाचा. हा आहे जगातील सर्वोत्कृष्ट मराठी स्टेटस Marathi whatsapp status संग्रह. जर आपण इंस्टाग्राम साठी caption शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात येथे आपल्यासाठी आम्ही एक युनिक Marathi caption for instagram चा संग्रह तयार केला आहे. फेसबुक साठी युनिक फेसबुक स्टेटस fb status Marathi चा संग्रह फक्त आपल्यासाठी. मित्रानो आपण जर मराठी शायरीच्या शोधात असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात येथे तुम्हाला भेटेल Marathi shayari चा युनिक संग्रह.
जगातील सर्वोत्कृष्ट मराठी स्टेटस संग्रह
Marathi Whatsapp Status
ध्येय गाठण्यासाठी मेहनतीचा वेग
इतका जोरात हवा की,
अडथळे केव्हा आले आणि केव्हा गेले
समजले पण नाही पाहिजे.
इतक्यात एक तेलाचा थेंब आला आणि त्यावर सहज
तरंगत निघून गेला.
हातावरच्या रेषा बदलायच्या असतील
तर मेहनतीवर विश्वास ठेवा,
जर प्रयत्न तगडे असतील तर
नशीबालाशी वाकावे लागते इतकेच लक्षात ठेवा.
आणि प्रवाहाविरुद्ध झेप घेतात.
आयडिया महत्वाची नाही,
ती प्रत्यक्षात येणं महत्वाचं आहे.
नाहीतर काही दिवसांनी अश्रू गाळावे लागतील.
आपण जिंकणार याच विचाराने
कामाला सुरवात करा.
त्या दिवशी मोठे मोठे लोक आपला विचार सुरु करतील.
तुम्हाला सिंह बनायचे असेल तर
सिंहाच्याच संगतीत राहावं लागेल.
Motivational Quotes in Marathi
अडचणी आयुष्यात नाही तर मनात असतात,
ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल
त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल.
निर्णय चूक किंवा बरोबर नसतात
त्यांचे परिणाम सकारात्मक किंवा
नकारात्मक असतात.
पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं,
एक एक पाऊल पुढे टाकत चला
रस्ता आपोआप मोकळा होत जाईल.
ध्येय एवढं मोठे ठेवा की,
समोर येणाऱ्या अडचणी फिक्या पडतील.
Marathi Shayari
राग आल्यावर शांत बसायला खरी ताकद लागते.
निर्धार पक्का असलेला माणूस गंजलेल्या
एका हत्यारानंही काम करू शकतो,
पण आळशी माणसाभोवती उत्तम हत्यारांचा
संच असूनही तो काम करू शकत नाही.
Marathi caption for Instagram
गमवायला काहीच नसताना फक्त
कमावण्याची संधी असते हे लक्षात ठेवा.
शून्याची ताकद ओळखा.
Marathi Shayari
अपयशाने निराश होऊ नका,
ज्या पायऱ्या तुम्हाला खाली आणतात,
त्याच पायऱ्या तुम्हाला वर पण घेऊन जातात.
fb status Marathi
तेव्हा कोणा दुसऱ्याचं आयुष्य जगणं सोडून द्या.
यशस्वी व्यक्तींच्या यशोगाथा
वाचत बसाल तर उत्कृष्ट वाचक व्हाल,
त्यांच्या गोष्टी अमंलात आणाल तर महान बनाल.
Marathi caption for Instagram इमेजस डाउनलोड करण्यासाठी इमेज वर प्रेस करून डाउनलोड ला क्लिक करा अथवा HeloPlus App डाउनलोड करा.