जर आपणही खरोखर एखाद्यावर प्रेम करत असाल आणि प्रेम व्यक्त करण्यास घाबरत असाल तर हा Marathi Love Status संग्रह आपल्यासाठी आहे. हा आहे जगातील सर्वोत्कृष्ट Marathi Love Status संग्रह. ( marathi love status for whatsapp, marathi love status for girlfriend, prem marathi status, marathi status on love life )
😍 Marathi Love Status Collection 😍
तू साधा आहेस पण,
खरंच माझा आहेस.
मला तीच पाहिजे
जिला मीच पाहिजे.
🥰 marathi love status for whatsapp 🥰
तुझं हे एक बरं असतं,
थोडंसं रडतेस..
बाकी सारं काही
माझ्यावर सोडतेस…
किती छान वाटतं ना,
जेव्हा कोणी तरी म्हणतं,
स्वतःची काळजी घे Please माझ्यासाठी.
आकाशाला टेकतील असे हात नाही माझे,
सगळं काही साठून ठेवतील असे डोळे नाही माझे,
पण तुझे प्रेम साठून ठेवेन
एवढे हृदय नक्कीच आहे माझे.