Sad Status Marathi
😢 sad status Marathi 😢
मागितली होती फक्त तुझी साथ,
तु तर सोडून गेलीस हातातला हात,
म्हणूनच आता तुझ्याकडे
माझे काहीच मागणे नाही,
पण तुझ्याशिवाय जगणे,
म्हणजे काहीच जगणे नाही.
कोण कोणाचे नसते
हे अगोदर समजले असते,
तर हे तुटणारे नाते,
मी कुणाशी जोडलेच नसते.
😥 sad msg Marathi 😥
वेळ तर प्रत्येक जखमेवर मलम लावते..
पण एवढं लक्षात ठेव,
आज तू मला विसरलीस,
उद्या तुला कोणीतरी विसरेल !
भरू दे आकाश कितीही ढगांनी
खऱ्या प्रेमापुढे ते ढग निवतील,
लाख येऊ दे अडथळे,
तरी माझ्या प्रेमापुढे एकदा नक्कीच झुकतील.
😢 sad shayari Marathi 😢
आज माझ्याच सावलीला विचारलं मी,
का चालते तू माझ्यासोबत..
सावलीने पण हसत उत्तर दिलं,
कोण आहे दुसरं तुझ्या सोबत.
गमावलं मी पण होतं, गमावलं तिने पण होतं,
फरक फक्त एवढा आहे ?
तिला मिळविण्याकरीता मी सर्व काही गमावलं,
अन, तिने सर्व काही मिळविण्याकरीता मला गमावलं.
sad love image Marathi
गळून गेलेल्या पाकळ्या
जशा पुन्हा जुळत नाही,
तसेच मनातून उतरलेले काहीजण
पुन्हा मनात भरत नाहीत !
मी तुझ्या आयुष्यातून निघून जावं,
ही तुझी इच्छा होती आणि,
तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात,
ही माझी इच्छा होती !
breakup status Marathi
कधी कधी खूप
दूर पर्यंत जावं लागतं..
हे बघण्यासाठी कि,
आपलं जवळचं कोण आहे.
😥 सैड स्टेटस इन मराठी 😥
रहा तु कुठेही,
पण जप मात्र स्वतःला.
आडोशाला उभे राहून,
पाहीन मी तुझ्या सुखाला.