Marathi Status On Life

एक माणूस म्हणून यशस्वी जीवन जगू पाहणाऱ्या प्रत्येकाने हा marathi status on life, thought on life in marathi, marathi shayari on life, life quotes in marathi संग्रह वाचायला हवा. ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही. आणि यदाकदाचित समजा, ती उभी राहिलीच तरी ती भक्कम असेलच असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही. जीवनात, सुखाचे, दु:खाचे, यशाचे, अपयशाचे, आशेचे, निराशेचे असे अनेक प्रसंग येतात. पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात.

marathi status on life

कोणत्याही माणसाला अडचणीत जपा
तो तुम्हाला आयुष्यभर जपेल.

marathi status on life

life status in marathi

सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत,
काही सोडून दिले की आपोआप सुटतात.

life quotes in marathi

स्वतःचा बचाव करण्याचं
सर्वात प्रभावी साधन म्हणजे,
समोरच्यावर टीका करणं.

marathi life status

life quotes in marathi

सौंदर्य हे वस्तूत नसते,
पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.

नेहमी लक्षात ठेवा,
आपल्याला खाली खेचणारे लोक,
आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.

life quotes in marathi

thought on life in marathi

संकटं तुमच्यातली शक्ती,
जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.

marathi status on life

कुणाच्याही दुःखाचा
अनादर करू नये.
प्रत्येकजण आपापल्या
संकटांशी झगडत असतो..
काहींना आपल्या वेदना लपवता येतात,
काहींना नाही.

life status in marathi

marathi shayari on life

कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत,
ते मिळवावे लागतात.

life quotes in marathi

आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ,
चांगली पाने मिळणे,
आपल्या हातात नसते..
पण मिळालेल्या पानांवर
चांगला डाव खेळणे,
यावर आपले यश अवलंबून असते.

thought on life in marathi

Marathi Love Status | Love Quotes in Marathi

marathi status on life

तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली
यावरुन तुमची श्रीमंती कळते.

खोटं बोलणाऱ्या,
फसवणाऱ्या,
व अपमान करणाऱ्या,
लोकांमध्ये राहण्यापेक्षा एकटं
राहिलेलं बरं…

marathi shayari on life

life quotes in marathi

मनाची श्रीमंती ही
कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते.

marathi status on life

आयुष्यातले काही क्षण हे एकांतात
घालवत जा,
सर्व प्रश्नांची उत्तरं तिथेच मिळतील
कारण, तिथेच आपला संवाद फक्त
आणि फक्त स्वतःशी होतो.

marathi status on life

life status in marathi

गर्वाचं घर नेहमीच खाली असतं.

कोणत्याही मनुष्याची सध्याची स्थिती पाहून,
त्याच्या भविष्याची टर उडवू नका..
कारण, काळ इतका ताकदवान आहे कि,
तो एका सामान्य कोळशालाही
हळू हळू हिऱ्यात बदलतो.

marathi life status

thought on life in marathi

उद्याचं काम आज करा
आणि आजचं काम आत्ताच करा.

life quotes in marathi

मराठी स्टेटस जीवन

तुमचा जन्म गरीब घरात झाला
हा तुमचा दोष नाही,
पण तुम्ही गरीब म्हणूनच मेलात
तर तो तुमचाच दोष आहे.

life quotes in marathi

marathi status on life

ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.

दुसऱ्यासाठी डोळ्यात
पाणी आलं कि समजावं,
आपल्यात अजुन
माणुसकी शिल्लक आहे.

life status in marathi

इमेजस डाउनलोड करण्यासाठी इमेज वर प्रेस करून डाउनलोड ला क्लिक करा अथवा HeloPlus App डाउनलोड करा. पुढच्या पेज वर खूप marathi shayari on life आहेत.

Leave a Reply