Marathi Status On Life
Marathi status on life
तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा
कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
लखलखते तारे पाहण्यासाठी
आपल्याला अंधारातच राहवं लागतं.
भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो;
भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो
पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो.
जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा
आधी स्वतःशी प्रामाणिक रहा.
लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट
कायमची आपली नसते.
यश न मिळणे याचा अर्थ
अपयशी होणे असा नाही.
पुढे पाहत चालावे तर पायात काटे टोचतात,
आणि पायात काटे टोचतात म्हणून
खाली पाहत चालावे तर वाटच चुकते,
प्रवासाची दिशाच बदलून जाते
कदाचित यालाच जीवन म्हणतात वाटत.
फेसबुक व इंस्टाग्राम वर फॉलो करा आम्हाला व डाउनलोड करा HeloPlus App.