Marathi Love Status
Marathi love status
प्रेम केलं ज्याच्यावर
त्याच्याशीच लग्न करणार..
नाही म्हणलं तर त्याला
मंडपातून मी पळवून आणणार.
हो आहे मी थोडी रागीट
छोट्या छोट्या कारणांवर..
तुझ्यावर चिडते,
पण पिलू तुझी शपथ रे
मी तुझ्यावर खूप प्रेम करते.
तुझ्या आई वडिलांनी मागच्या जन्मी
खूप मोठं काम केलं असणार.
त्यामुळे त्यांना,
माझ्यासारखी सून भेटणार.
माझी पसंद लाखात एक असते,
विश्वास बसत नसेल तर..
आरशात बघा.
ज्या व्यक्तीला आपल्याशी मनापासून
बोलावसं वाटतं.
त्या व्यक्तीला कधीच दुर्लक्ष..
करू नका.
इमेजस डाउनलोड करण्यासाठी इमेज वर प्रेस करून डाउनलोड ला क्लिक करा अथवा HeloPlus App डाउनलोड करा.