Marathi Status | बेस्ट मराठी स्टेटस

मराठी स्टेटस

जगणं सोपं आहे
फक्त काड्या करणाऱ्याच्या
नाड्या लक्षात आल्या पाहिजेत.

whatsapp status in marathi

माणसाला एखादी गोष्ट
करायची असेल तर मार्ग सापडतो,
आणि करायची नसेल तर कारणं सापडतात.

एकवेळ माणूस बोलून कडवा असावा
पण गोडबोल्या भडवा नसावा.

fb status Marathi

मी सगळ्या विचारांची माणसे जवळ ठेवतो,
कारण कधी कधी गटारातले पाणी पण
आग विझवायचं काम करते.

संसार असाच असतो
लाकडाचा धूर डोळ्यात जातो म्हणून
चूल पेटवायची थांबवायचं नसतं.
जीवनात दरी निर्माण झाली म्हणून
आपण खोल खोल जायचं नसतं
ती दरी पार करायची असते.

फेसबुकइंस्टाग्राम वर फॉलो करा आम्हाला व डाउनलोड करा HeloPlus App.

Leave a Reply