Marathi Love Status
Marathi Romantic Status
तुझ्यासाठी जीव देणारे तुला खुप भेटतील,
पण माझ्या सारखा जीव लावणारा,
एक पण नाही मिळणार.
ऐक ना रे नकटु,
मी तर Chocolate पण तुझ्याशिवाय
कोणासोबत Share करत नाहीं,
हृदय तर खूप दूरची गोष्ट आहे…
Marathi romantic status
आयुष्यभर साथ देणारी,
माझी सावली आहेस तु,
माझ्या डोळ्यात नेहमी राहणारे,
स्वप्न आहेस तु,
हाथ जोडून जे देवाकडे मागितलं होतं,
ते मागणं आहेस तु.
प्रेम म्हणजे,
नजरेतुन हृदयापर्यंतचा एक गोड प्रवास..
प्रेम म्हणजे,
दोन जीव, दोन हृदय, पण, एकच श्वास…!
Marathi romantic status
आई म्हणते,
मी झोपेत सारखा हसत असतो..
आता कसे सांगु तिला की स्वप्नात,
मी तिच्या सुनेला पाहत असतो…
इमेजस डाउनलोड करण्यासाठी इमेज वर प्रेस करून डाउनलोड ला क्लिक करा अथवा HeloPlus App डाउनलोड करा.