Marathi Love Status
Marathi Love Status for Whatsapp
या जगात फक्त दोनच माणसे पूर्णपणे सुखी राहू शकतात,
ज्याला त्याचे खरे प्रेम मिळाले तो.
आणि ज्याला प्रेम म्हणजे काय आहे हेच माहित नाही तो.
आयुष्यभर मला तुझ्या सोबत राहायचंय,
प्रत्येक क्षण तुझ्या सोबत जगायचंय,
हातामध्ये घेऊन हात तुझा,
आयुष्याची वाट संपेपर्यंत चालायचंय.
heart touching status in Marathi
तुझ्यासाठीच जगायचंय मला,
tujhya तुझ्या हृदयात रहायचंय मला,
tu.. तुझ्या सुखात जोडीदार,
तुझ्या दुःखात भागीदार व्हायचंय मला.
ती असावी शांत निरागस,
मी कितीही रागावलो तरी माझ्यावर प्रेम करणारी,
माझ्या वेदना समजणारी,
डोळ्यांतून अश्रू ओघळले तरी अलगद टिपणारी,
ती असावी खळखळणाऱ्या नदी सारखी,
वाहत वाहत जाऊन शेवटी मलाच भेटणारी.
heart touching status in Marathi
मनापासून प्रेम करणारे हवे असते कुणीतरी,
मनामधले ओळखणारे हवे असते कुणीतरी,
मनातले सारे गुज सांगण्यासाठी हवे असते कुणीतरी,
फुलासारखे हळुवार जपणारे हवे असते कुणीतरी.