😴 good night messages marathi 😴
लाईफ छोटीशी आहे,
“लोड” नाही घ्यायचा…
मस्त जगायचे आणि,
“उशी” घेऊन झोपायचे…
गुड नाईट!
चंद्राला पाठवलंय तुला झोपवण्यासाठी,
चांदनी आली आहे अंगाई गाण्यासाठी,
झोपुन जा गोड स्वप्नांमध्ये,
सकाळी सूर्याला पाठवेन,
तूला उठवण्यासाठी…
गुड नाईट!
🌘 good night marathi sms 🌘
प्रत्येक दिवशी जीवनातला
शेवटचा दिवस म्हणून जगा,
आणि प्रत्येक दिवशी
जीवनाची नवीन सुरवात करा…
यश एका दिवसात मिळत नाही
पण एक दिवस नक्की मिळते…
🌘 good night msg in marathi 🌘
जगात धाडस केल्याशिवाय
कोणालाच यश मिळत नाही कारण
ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत.