Good Night Messages Marathi
शुभ रात्री संदेश मराठी
एकवेळ शरीराने कमजोर असाल तरी चालेल,
पण मनाने कधीच कमजोर होऊ नये..
शुभ रात्री !
good night image marathi
Good Morning Message in Marathi
मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी,
कारण नशीब बदलो ना बदलो,
पण वेळ नक्कीच बदलते…
शुभ रात्री !
good night status in marathi
स्वतःच्या जीवावर
जगायला शिका..
थोडीशी फाटेल
पण अभिमान वाटेल…!
शुभ रात्री !
good night marathi sms
यशस्वी माणूस तोच होतो ज्याच्यावर शत्रूने
लिंबू फेकले तरी तो त्याचा सरबत करून पितो.
शुभ रात्री !
good night quotes in marathi
बिलगेट्स ने कधी लक्ष्मीपूजा केली नाही,
पण तो जगातला श्रीमंत व्यक्ती आहे..
आइंस्टीनने कधी सरस्वती पूजा केली नाही,
पण तो जगामध्ये बुद्धिवान होता..
कामावर विश्वास ठेवा नशिबावर नाही..
देवावर विश्वास ठेवा पण अवलंबून राहू नका..!
शुभ रात्री !
इमेजस डाउनलोड करण्यासाठी इमेज वर प्रेस करून डाउनलोड ला क्लिक करा अथवा HeloPlus App डाउनलोड करा.
2 comments
very nice good night massage thoughts
I like marathi good night status