Sad Status Marathi

जर आपणास कोणी प्रेमात धोका दिला असेल व तुम्ही दु: खी असाल तर Sad Status Marathi च्या सहाय्याने तुम्हीही आपल्या भावना शेअर करू शकता.  आपल्या दु: खी मनाच्या भावना breakup status marathi, sad msg marathi, sad shayari marathi च्या सहाय्याने व्यक्त करा. 5000+ पेक्षा अधिक सैड स्टेटस ( sad love image marathi, Sad Status Marathi ) मराठी चा संग्रह फक्त आपल्यासाठी. आपल्या दु: खी मनाच्या भावना Sad Status Marathi च्या सहाय्याने शेअर करा Whatsapp, Facebook & Instagram वर.

😥 Sad status Marathi 😥

रस्ता बघून चल..
नाहीतर एक दिवस असा येईल
की वाटेतले मुके दगडही
प्रश्न विचारू लागतील.

sad status marathi

love sad status in Marathi

तू दिलेल्या दुःखाने
मला बरेच काही शिकवले,
जग हे कसे असते,
शेवटी तूच मला दाखवले..

sad love images in marathi

sad status Marathi

जवळीक साधून माझ्याशी,
कशी किमया केलीस.
वेड लावून माझ्या मनाला
तू का निघून गेलीस.

love sad status in marathi

love sad status in Marathi

हरवलेली पाखरे येतील का पुन्हा भेटायला,
गेलेले दिवस येतील का पुन्हा सजवायला.

sad msg marathi

sad status Marathi

वावटळ आठवणींचे आज मी पाहिले,
स्वप्नातील घर तुझे माझे
आज पुन्हा एकदा त्यात वाहिले.

sad marathi images

Marathi Love Status | Love Quotes in Marathi

love sad status in Marathi

आठवणी विसरता येतात
पण प्रेम विसरता येत नाही.

sad shayari marathi

sad status Marathi

ती मला नेहमी म्हणायची कि,
मी तुला माझं करूनच सोडेन,
आज तिने तेच केलं,
तिने मला तीच करूनच सोडलं.

sad images marathi

love sad status in Marathi

माझ्यासारखीच ती पण अस्वस्थ असेल,
रात्रभर नाही,
पण क्षणभर तरी माझ्यासाठी झोपत नसेल.

sad love images in marathi

sad status Marathi

कोसळणारा पाऊस पाहून,
मला नेहमीच एक प्रश्न पडतो,
माझे तर ठीक आहे,
पण हा कोणासाठी रडतो.

love sad status in marathi

love sad status in Marathi

प्रेम तुझं खरं असेल तर
जीव तुझ्यावर ओवाळेल ती
स्वत:च्याचं भावनांचं मन
शेवटी ती मारेल तरी कीती..

marathi shayari love sad

Free Download HeloPlus App

sad status Marathi

सगळ्यांनसाठी मी आहे.
पण माझ्यासाठी कोणीच नाही ?

sad msg marathi

love sad status in Marathi

जीवनात जर तुम्हाला कोणी आवडल
तर त्याला फक्त आठवणीत ठेवा,
प्रेम करू नका कारण प्रेम संपत
पण आठवणी कधीच संपत नाही..

sad marathi quotes

sad status Marathi

होईलच तुला एक दिवस सये
माझ्या भोळ्या प्रेमाची जानीव,
भ्रमर कुणी जाता हात सोडून
भासेल तुला फक्त माझीच ऊनीव..

sad marathi images

love sad status in Marathi

आज तुला मी नकोय हे मला कधीच कळल होत,
तू सोडून जाणार आहेस मी कधीच जानल होत.

sorry status in marathi

sad status Marathi

नाती हि झाडाच्या पानासारखी असतात,
एकदा तुटली कि त्यांची हिरवळ
कायमची निघून जाते.

sad love quotes in marathi

love sad status in Marathi

Sad Shayari in Hindi

One thought on “Sad Status Marathi

Leave a Reply