Sad Status Marathi
😢 sad status Marathi 😢
असं समजू नकोस कि विसरलो मी तुला,
आपल्या प्रेमाला डाग लागू नये,
म्हणून दूर आहे मी,
मनात फक्त तूच आहेस.
तू कितीही रागावलीस माझ्यावर
पण मला मनातून मिटवू शकत नाहीस
राहशील कदाचित दूर माझ्यापासून,
पण स्वतःला माझ्यापासून दूर ठेवू शकत नाही.
sad msg Marathi
दुष्परिणाम माहित असूनही
केलं जाणार व्यसन म्हणजे
प्रेम.
शेवटपर्यँत साथ देता येणार नसेल
तर कोणाला प्रेमात पाडू नका.
शेवटी लग्न कास्ट मध्येच आणि
घरच्यांच्या पसंतीनेच करणार असाल तर
कोणाच प्रेम प्रपोसलला होकार देउ नका.
रिलेशनशिप चा शेवट
ब्रेकअपनेच करायचा अस आधीपासून ठरवले
तर रिलेशनशीपला स्टार्टच करु नका.
कोणाच्या भावनांशी खेळू नका.
😢 sad status Marathi 😢
खूप प्रेम केलं होतं त्याच्यावर,
आता कुणावर करूच शकत नाही.
खूप स्वप्नं पाहिली होती त्याची,
जी आता पूर्ण होऊ शकत नाहीत.
एखाद्याच्या Feelings बरोबर
खेळणं बरं नसतं.
sad love image Marathi
इतकी नकोशी झालीय का रे मी तुला..
कि एक कॉल हि करावासा वाटत नाही,
का मला ?
मी अजूनही त्या फालतूच्या आशेवर आहे कि
एक दिवस तू परत येशील.
sad shayari Marathi
मला त्रास देऊन जर तुला आनंद मिळत असेल,
तर मी तो त्रास सहन करायला कधी पण तयार आहे.
चेहऱ्यावर नेहमीच हसू,
पण मनात खूप काही साठलेलं.
आले जरी डोळे भरून,
ते कोणालाही न दिसलेलं !
One thought on “Sad Status Marathi”
Nice