Sad Status Marathi
मी तुला मिळवत असतांना,
तु मला कुठेतरी गमावत होतीस,
मी तुझ्या नजरेत भरतांना मात्र,
तु माझ्या नजरेतून उतरत होतीस.
आठवण स्टेट्स
कुठेही रहा पण सुखात रहा,
सुख माझे त्यात आहे,
स्वतःचा जीव जपत रहा,
कारण जीव माझा तुझ्यात आहे.
breakup status Marathi
प्रेमात एकदा खाल्ला धोका,
आता प्रेमात पडायची इच्छाच नाही,
Aआता जीवनात फक्त हसत आणि हसवत राहायचंय,
आता परत रडायची इच्छाच नाही.
जगाची रीतच न्यारी आहे
इथे सगळ्यांना आपली प्रितच प्यारी आहे
मी म्हणत नाही शेवटपर्यंत साथ दे,
पण शक्य आहे तोपर्यंत
तरी माझा हातात हात घे.
sad love image Marathi
कोणाची आठवण येणं कठीण नाही
कठीण आहे ते म्हणजे मरेपर्यंत साथ देणे
असे मोजकेच असतात तेच आयुष्यभर साथ देतात.
आता मी तुझ्या जीवनातला महत्वाचा व्यक्ती नाही
पण मी आशा व्यक्त करतो कि,
एके दिवशी जेव्हा मी तुझ्या जीवनात नसेल
तेव्हा माझी आठवण आल्यावर तू हळूच
हसशील आणि म्हणशील
नक्कीच तो इतरांपेक्षा चांगला होता.
sad msg Marathi
कधी कोणाच्या डोळ्यामध्ये
पाणी येऊ देऊ नये
हसवता नाही आलं तरी
अश्रूंचं कारण होऊ नये.
मी अजूनही तुझी वाट पाहतोय.
sad shayari Marathi
आठवणीत नाही ठेवलस तरी चालेलं
पण..? विसरायचा प्रयत्न करु नको,
तुझ्यासाठी जग सोडायची तयारी आहे माझी
पण…? तु दुसऱ्यासाठी मला सोडु नको.
तिला वाटत मी तिला आता विसरलो ही असेल
पण तिला का नाही कळत
वेळ बदलते, काळ बदलतो
पण पाहिलं प्रेम कधीच नाही विसरू शकत.
sad marathi quotes
खोट बोलतात सगळे,
म्हणे मेहनत केल्या शिवाय काहीच मिळत नाही,
अहो खरे काय ते मला विचारा ना,
ह्या आश्रुंसाठी काहीच मेहनत करावी नाही लागली हो.
जीवापाड प्रेम केल्यावर कळत की,
प्रेम म्हणजे काय असतं,
तुम्ही प्रेम कोणावरही करा
पण ज्याच्यावर कराल त्याच्यावर
अगदी शेवटपर्यंत करा.
sad sms Marathi
कितीही जगले कोणी कोणासाठी
कोणी कोणासाठीच मरत नाही
अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला
पण नशिबाचे चक्र थांबत नाही,
आयुष्यात कितीही कराल प्रेम कोणावर
त्याचे मोल सहज कोणाला कळत नाही.
फेसबुक व इंस्टाग्राम वर फॉलो करा आम्हाला व डाउनलोड करा HeloPlus App.