Marathi Status
Marathi Shayari
यश मिळवण्यासाठी कोणतीही लिफ्ट नसते
तुम्हाला पायऱ्यांवरूनच चालत जावं लागेल.
प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच समजते,
कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन
दवाखान्यात खूप महाग विकला जातो.
Marathi shayari
होऊन गेलेल्या गोष्टींबद्दल विचार करण्यापेक्षा
पुढे काय करायचंय याचा विचार करा.
तुमचे बूट, कपडे, मोबाईल ब्रँडेड नसतील
तरी चालेल पण तुमचे विचार ब्रँडेड हवेत.
Marathi shayari
जगासमोर हरलात तरी चालेल
पण स्वतःच्या मनात स्वतःला
कधीही हरलेलं समजू नका.
इमेजस डाउनलोड करण्यासाठी इमेज वर प्रेस करून डाउनलोड ला क्लिक करा अथवा HeloPlus App डाउनलोड करा.