Marathi Love Status
मराठी लव शायरी
तु आहे म्हणून तर,
सगळं काही माझं आज आहे..
हे जग जरी नसलं तरी,
तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे !
मला सगळ्या गोष्टी,
लिमिटेड मध्ये आवडतात पण,
तूच एक आहेस कि,
अनलिमिटेड आवडतेस…!
love shayari marathi
प्रत्येक मुलीच्या Life मध्ये,
एक असा मुलगा असतो,
जो तिच्यावर खुप प्रेम करत असतो,
तिच्या BF पेक्षाही जास्त..
पण,
as a बेस्ट फ्रेंड म्हणून.
मी जिच्यावर प्रेम करतो
तिला बघतात सगळ्यांच्या नजरा..
आणि तिने माझ्याकडे बघून Smile दिली
कि झुकतात सगळ्यांच्या नजरा.
love shayari marathi
तु जर खरंच
माझा Topic असता ना,
तर तुला कधीच Change
केला असता..
पण तु माझी Life आहेस,
And I Can’t
Change My Life…