Marathi Love Status
Marathi love status
एक सांगू, प्रेम त्याला बोलत नाहीत,
ज्यात 24 Hours Chatting असतं…
प्रेम तर ते असतं,
ज्यात कितीही भांडणं झाली तरी,
एकमेकांशिवाय राहणं जमत नसतं.
कुणाच्या आयुष्यात जागा मिळवण्यासाठी,
भांडण करू नका..
जर तुम्ही त्या व्यक्तीला
हवे असाल तर ती स्वतःच,
तुमच्यासाठी जागा बनवेल.
फक्त Message आणि Chatting करून,
प्रेमाचा अनुभव येत नाही,
तो तर तेव्हा येतो,
जेव्हा तिची आठवण झाली कि,
चेहऱ्यावर गोड हसू येतं.
तुला होकार द्यायला मी,
कधीची आहे रेडी..
पण पायात अडकली आहे,
करियरची बेडी !
शरीराच्या सुंदरतेपेक्षाही,
मन सुंदर असायला हवं..
अश्या सुंदर मनामध्ये,
माझं प्रेम वसायला हवं..!