Marathi Love Status
Marathi love status
आयुष्यात एक कळलं,
एकतर्फी प्रेमच श्रेष्ठ असतं..
कारण त्यात काही गमावण्याची भीती नसते.
वेडा होतो तुझ्या मिठीत,
यात माझा काय गुन्हा..
तू आहेसच एवढी गोड म्हणून,
ओठांशी लावतो पुन्हा पुन्हा.
आपण अपडेट केलेला स्टेटस
हजारो लाईक साठी नाही.
तर एका खास व्यक्तीला आपल्या,
फीलिंग्स कळण्यासाठी असतो.
भीत तर कुणाच्या बापाला पण नाही रे.
पण तुला चोरून पाहण्यात एक,
वेगळीच मजा येते.
आयुष्यात एवढं सक्सेसफुल व्हायचंय
जी आज नाही बोललीये..
तिच्या नवऱ्याला हाताखाली ठेवायचंय.
इमेजस डाउनलोड करण्यासाठी इमेज वर प्रेस करून डाउनलोड ला क्लिक करा अथवा HeloPlus App डाउनलोड करा.