🏆 motivational quotes in marathi 🏆
गणितात कच्चे असाल तरी चालेल,
पण हिशोबात मात्र पक्के राहा.
कोणतीही चूक वाया घालवू नका
त्यातून काहीतरी शिका.
यश साजरं करणं ठीक आहे
पण त्यापेक्षा महत्वाचं आहे
अपयशातून धडा शिकणं.
🔥 motivational images in marathi 🔥
काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात
करून दाखवायच्या असतात.
स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवायला शिका
तरच इतर तुमच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवतील.
पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्याच लाटा असतात
ज्या मोठ्या बोटी बुडवण्याचं सामर्थ्य ठेवतात.
समुद्रात किती लाटा आहेत
हे महत्वाचा नसून…
त्या किणा-याला किती स्पर्श
करतात ते महत्वाचं असत.
🔥 motivational images in marathi 🔥
ठाम राहायला शिकावं,
निर्णय चुकला तरी हरकत नाही…
स्वतःवर विश्वास असला की,
जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते.
खेळ’ असो वा ‘आयुष्य’
आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा
आपल्याला “कमजोर” समजत असेल…