Motivational Quotes In Marathi

जगातील सर्वात शक्तिशाली मोटिवेशनल कोट्स motivational quotes in marathi आपले जीवन बदलतील. कितीही कठीण परिस्थिती असली तरीही यशाच्या शिखरावर तुम्हाला पोहचण्यास हे मोटिवेशनल कोट्स  inspirational quotes in marathi,  Motivational status in marathi, motivational thought in marathi, motivational images in marathi  प्रेरणादायी विचार मदत करतील.

निराशा हा असा आजार आहे की एकदा कुणालाही त्याचा फटका बसला की तो बाहेर येणे खूप कठीण होते. बरेच लोक मोठ्या उत्साहात नवीन कार्य सुरू करतात. परंतु, जर आपण निश्चित केलेल्या मुदतीत यश प्राप्त झाले नाही तर काही काळानंतर सर्व उत्साह ओसरण्यास सुरवात होते. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपल्यामध्ये मोटिवेशन ची कमतरता.

काम लहान असो की मोठे आपल्याला मोटिवेशन ची खूप गरज आहे. जरी आपण मोटिवेशनशिवाय काही काम केले तरी त्या कामाचा आनंद आपल्याला वाटत नाही किंवा ते काम पूर्ण होत नाही. आज आम्ही आपल्यासोबत शेअर करत आहोत जगातील सर्वात शक्तिशाली मोटिवेशनल कोट्स ( motivational quotes in marathi ) जे आपले जीवन बदलतील.

स्वतःला मोटीवेट करा व हे motivational quotes in marathi आपल्या मित्र, मैत्रिणी आणि आपल्या परिवारासोबत whatsapp, facebook, instagram वर शेअर करा.

Motivational Quotes in Marathi

तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर,
लोक हसत नसतील तर ,
तुमची ध्येये खूपच लहान आहेत हे लक्षात घ्या.

motivational quotes in marathi

motivational images in marathi

पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्याच लाटा असतात
ज्या मोठ्या बोटी बुडवण्याचं सामर्थ्य ठेवतात.

inspirational quotes in marathi

शुन्यालाही देता येते किंमत,
फक्त त्याच्यापुढे एक होऊन उभे रहा.

motivational images marathi

motivational thought in marathi

समुद्रात किती लाटा आहेत
हे महत्वाचा नसून…
त्या किणा-याला किती स्पर्श
करतात ते महत्वाचं असत.

motivational quotes in marathi

कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
शर्यत अजून संपलेली नाही,
कारण मी अजून जिंकलेलो नाही.

motivational thought in marathi

inspirational quotes in marathi

ठाम राहायला शिकावं,
निर्णय चुकला तरी हरकत नाही…
स्वतःवर विश्वास असला की,
जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते.

जिंकण्याची मजा तेव्हाच येते,
जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची
वाट पाहत असतात.

inspirational quotes in marathi

motivational status in marathi

खेळ’ असो वा ‘आयुष्य’
आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा
आपल्याला “कमजोर” समजत असेल…

motivational quotes in marathi

जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून,
कठोर जमिनीतून उगवू शकते
तर तुम्ही का नाही.

motivational status in marathi

motivational quotes in marathi

Love Quotes in Marathi

जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते,
एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.

inspirational quotes in marathi

जेवढं मोठं आपले ध्येय असते,
तेवढ्याच मोठ्या अडचणी येतात.

motivational quotes in marathi

motivational images in marathi

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात..
एक म्हणजे वाचलेली पुस्तकं
आणि दुसरी भेटलेली माणसं.

हल्ली चांगल्या कामाला
मांजरांपेक्षा माणसेच जास्त आडवी येतात.

motivational images in marathi

motivational thought in marathi

आपल्या नियतीचे मालक बना
पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.

motivational quotes in marathi

आत्मविश्वासाचा अभाव
हेच अपयशाचे खरे कारण आहे.

motivational thought in marathi

inspirational quotes in marathi

जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,
हसा इतके कि आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि
परमेश्वराला देणे भागच पडेल.

ध्येय उंच असले की ,
झेप देखील उंचच घ्यावी लागते.

inspirational quotes in marathi

motivational status in marathi

मराठी प्रेरणादायी विचार

काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात
करून दाखवायच्या असतात.

motivational quotes in marathi

क्षेत्र कोणतेही असो
प्रभाव वाढू लागला की
तुमची बदनामी होणं अटळ असतं.

motivational status in marathi

Good Night Messages Marathi

 इमेजस डाउनलोड करण्यासाठी इमेज वर प्रेस करून डाउनलोड ला क्लिक करा अथवा HeloPlus App डाउनलोड करा. पुढच्या पेज वर खूप inspirational quotes in marathi आहेत.

2 comments

  • Thanks for sharing motivational quotes in hindi. Your site is so cool. I’m impressed by the details that you¡¦ve on this web site.

    It reveals how nicely you perceive this subject. Bookmarked this website page, will come back for extra articles. ROCK! I found simply the info I already searched all over the place and simply couldn’t come across. What a perfect web site.

Leave a Reply