😴 good night messages marathi 😴
सुख आहे सगळ्यांजवळ पण,
ते अनुभवायला वेळ नाही…
इतरांकडे सोडा पण स्वतःकडे
बघायला वेळ नाही…
शुभ रात्री!
आनंद हा एक ‘भास’ आहे,
ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे..
दुःख हा एक ‘अनुभव’ आहे,
जो प्रत्येकाकडे आहे..
तरीही अशा जीवनात तोच जिंकतो,
ज्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे.
शुभ रात्री!
😴 शुभ रात्री संदेश 😴
स्वप्न नगरीत जाणारी झोप एक्सप्रेस,
थोड्याच वेळात,
मऊमऊ गादीच्या प्लॅटफॉर्म वर येत आहे…
तरी सर्वांना विनंती आहे की,
सर्वांनी आपापली स्वप्ने घेऊन तयार रहावे.
शुभ रात्री!
काल आपल्याबरोबर काय घडले,
याचा विचार करण्यापेक्षा,
उद्या आपल्याला काय घडवायचे आहे,
याचा विचार करा.
शुभ रात्री!
🌘 good night marathi sms 🌘
जर विश्वास देवावर असेल ना,
तर जे नशिबात लिहलंय,
ते नक्कीच मिळणार पण,
विश्वास स्वतःचा स्वतःवर असेल ना,
तर देव सुद्धा तेच लिहिणार,
जे तुम्हाला हवं आहे…
शुभ रात्री!